Dictionaries | References न नळा Script: Devanagari Meaning Related Words नळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Pr. गाड्या- बरोबर नळ्यास यात्रा. 4 A tube; a joint of bamboo or other hollow wood; a seed-tube &c. 5 A tube for administering medicines to cattle, a drenching tube. 6 The bone of the leg, tibia. नळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pantile. A kind of firework. -a tube filled with powder. A vessel for holding oil: (composed of a joint of bamboo.) Pr. गाड्याबरोबर नळ्यास यात्रा. नळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ अखंड गोल कौल ; नळ्यासारखे , वाटोळे कौल . नळ्यासारखे , वाटोळे कौल . २ एक शोभेचे दारुकाम ; हे बांबूच्या नळकांड्यात किंवा मातीच्या कोठ्यात दारु भरुन करितात . हातनळा , बीडनळा , मोतियानळा , चमेलीनळा इ० याचे प्रकार आहेत . पुढे वाद्यांचा गजर । भडिमार नळ्यांचे । - ह २४ . १३३ . मोठे बाणहि चंद्रज्योति मधुनी त्या फूलबाज्या नळे । - केक १४१ . ३ गाडीच्या चाकांचे ओंगण ठेवण्याचे बांबूचे नळकांडे . ४ ( सामा . )( बांबू इ० कांचे ) नळकांडे अस्थीचे नळे निरपे । शिरांचे ही वोरपे । - ज्ञा ६ . २ . ३४ . [ नळ ] ५ गुरांना औषध पाजण्याचे वेळूचे नळकांडे . ६ गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचे हाड ; नळ . ७ धान्य पेरण्यासाठी पाभरीस लाविलेल्या कळकाच्या नळ्यांपैकी प्रत्येक . ८ ( व . ) ( उंदीर इ० काचे ) बीळ . ९ ( भांड्याचा कारखाना ) पाणी तापविण्याच्या बंबांतील धुराडे . [ नळ ] म्ह ० गाड्याबरोबर नळ्याला यात्रा = मुख्य गोष्टीबरोबर आनुषंगिक गोष्टींनांहि त्या त्या स्थितीतून जावे लागते . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP