Dictionaries | References

नाळके

   
Script: Devanagari
See also:  नाळचे

नाळके     

 न. १ धातूच्या भांड्याला झिजून पडलेले भोंक . २ ( व . ) फुटके भांडे .
 न. १ ( प्रा . ) नडगी ; नळा ; नळी ( गुडघ्याची ); नळगुठी . २ पुढे येणारे हाड ( गुडघ्याचे कोपराचे वगैरे ). [ सं . नाला ]
 न. १ ( कों . ) नरसाळे ( तेल वगैरे ओतण्याचे ). २ ( गो . ) एक माप [ सं . नालिक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP