Dictionaries | References

समूळ

   
Script: Devanagari
See also:  समूल

समूळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   having a root
   fig. having a foundation.

समूळ

 वि./क्रि.वि.  आधार , उगम , मूळ पाया ( विधान , वाक्य , पुस्तक इ .);
 वि./क्रि.वि.  मुळासकट , मुळासहित .

समूळ

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  मुळासहित   Ex. राजकारणातील अव्यवस्था सूधारण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच समूळ बदलली पाहिजे.
SYNONYM:
   see : मुळासहित

समूळ

 वि.  क्रिवि . १ मुळासहित . तेथ समूळ उपडती जातिधर्म . - ज्ञा १ . २५० . चंडवातें जैसी कर्दळी । उलथों पाहे समूळीं । - एरुस्व १६ . ११४ . २ ( ल . ) पाया , आधार , उगम , मूळ असलेलें ( ग्रंथ , वाक्य वगैरे ). [ सं . स + मूल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP