Dictionaries | References

निपटून

   
Script: Devanagari

निपटून     

क्रि.वि.  झाडून ; साफ ; समूळ ; लख्ख . जे निपटूनि कर्म सांडिजे । ते सांडणे संन्यासु म्हणिजे । - ज्ञा १८ . ९२ . रक्षी साधूचि येतां शरण निपटूनी त्यागितां उद्धतत्त्व । - मोअंबरीष ( नवनीत पृ . ३६० ). निपटूनशिपटून काढणे - घेणे - पुसणे - भरणे - खाणे - खरडून , धुवून , घासून स्वच्छ , साफ करणे , खाणे . मांजराने भांड्यातील दूध निपटून खाल्ले . निपटून शिपटून जेवणे - ( ताटांत वाढलेले ) चाटून पुसून खाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP