Dictionaries | References

निर्मूळ

   
Script: Devanagari
See also:  निर्मूल , निर्मूलन

निर्मूळ

 वि.  मूळ , पाळ नसलेला . २ मुळासुद्धां नाश पावलेला ; उपटून काढलेला ; निर्मूलन केलेला . ३ आधार नसलेली ; बिनबुडाची ; अविश्वसनीय ; असत्य ( बातमी वगैरे ). [ सं . ] निर्मूल , निर्मूलन - न . अत्यंत अभाव ; पूर्ण नाश ; समूळ उच्छेद . या रानांत वृक्षांचे निर्मूल झाले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP