Dictionaries | References

चर्या

   { caryā }
Script: Devanagari

चर्या

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

चर्या

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

चर्या

 ना.  आचरण , ( नित्याचे ) चाल , चालचालणूक , तर्‍हा , पद्धत , रीत , रूढी ;
 ना.  चेहरा , तोंडवळा , मुद्रा , रूप ;
 ना.  कळा ( तोंडावरची ), चेहेर्‍यावरचे भाव .

चर्या

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

चर्या

  स्त्री. १ पध्दत ; चाल ; रीत ; तर्‍हा ; आचरण . रोजगार लागल्यापासून अलीकडेस त्याची चर्या पालटली . २ मुद्रा ; चेहरा ; रूप ; तोंडवळा ; तोंडाची घडण ; ( रोगी किंवा निरोगी ) चेहेर्‍यावर किंवा मुद्रेवर जी कळा , छटा , चिन्ह , तेज असतें ती . दुखण्यानें त्याचे तोंडाची चर्या फिरली . हा ब्राह्मण आहे असें म्हणतां परंतु यावर ब्राह्मणाची चर्या दिसत नाहीं . ३ विहित कर्मांचें , रूढीचें सतत आचरण , पाळणूक . व्रताची हे चर्या त्वरित फळ देईल सबळा । ४ रचना ; बांधणी . उभारिली दुर्गे दारवंटे फांजीकोटी चर्या माजीं शोभलिया । - तुगा १०० . ५ संचार ; गमन . ६ लीला ; पराक्रम . हें असो दासाची अगाध चर्या । - दावि ४६७ . ७ युक्ति ; मसलत . अवघ्या मानली हे चर्या । म्हणती प्रगट बोलूं नका । - पांप्र ८ . ९७ . ८ वहिवाट ; व्यवहार . चर्या हे नुमजे त्या मतिमंदा । - दावि ४६७ [ सं . ]
०पालटणें   बदलणें - चेहेर्‍यावर टवटवी येणें , तजेला दिसूं लागणें ( आजारपणानंतर ). चेहेर्‍यावरील विकार बदलणें ; काळवंडणे ( अपराधाच्या भयाच्या जाणिवेमुळें ).

चर्या

   चर्या पालटणें-बलदणें
   १. आजारीपणा नंतर चेहरा टवटवी, तजेला येणें. आजारात जो चेहर्‍यावर फिक्‍केपणा व निस्‍तेजता येते ती नाहीशी होऊन बरे होण्याच्या मार्गास लागणें, म्‍हणे एकप्रकारची चेहर्‍यावर तेजाची कळा येणें. २. अपराधाच्या, भयाच्या वगैरे जाणिवेमुळे चेहरा काळवंडणें
   भीतीने वगैरे चेहरा निस्‍तेज होणें
   पांढरा होणें.

चर्या

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
चर्या  f. af. going about, wandering, walking or roaming about, visiting, driving (in a carriage, रथ-, ix, xiii">[MBh. ix, xiii] ; 19, 19">[R. i, 19, 19] ), [MBh.] ; [R.] ; ix, 16, 1">[BhP. ix, 16, 1]
   (often ifc.) proceeding, behaviour, conduct, xi, 5, 7, 1">[ŚBr. xi, 5, 7, 1] ; [Lāṭy. viii] ; xii, 4">[ĀśvŚr. xii, 4] ; vi, 32 &c.">[Mn. vi, 32 &c.]
   due observance of all rites and customs, vi ff.">[Sarvad. vi ff.]
   a religious mendicant's life, [L.]
   practising, performing, occupation with, engaging in (instr. [[Gaut.] ] or generally in comp.), [ŚBr. xiv] ; iii, 7">[ĀśvGṛ. iii, 7] ; [Mn. i, 111] ; [MBh.] &c.
   deportment, usage, ---16---
   (in music) a kind of composition
ब्रह्म   N. of दुर्गा, [Gal.] (cf.-, भिक्षा-, भैक्ष्य-).
चर्या  f. bf. of °र्यq.v.

चर्या

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
चर्या [caryā]   see under चर्.

चर्या

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP