Dictionaries | References
अं

अंगसफा अढी

   
Script: Devanagari

अंगसफा अढी

  स्त्री. ( मल्लखांब ). हातांच्या गोफणींत मलख्रांब धरुन त्यांतुन दोन्हीं पाय वर काढुन उलटें ताठ होऊन पुन्हां अढी बांधण्याचा प्रकार . - व्याज्ञा ३ . ९२ . ( अंग + सफा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP