Dictionaries | References

आटी

   
Script: Devanagari

आटी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

आटी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

आटी

  स्त्री. 
   श्रम ; यत्न ; खटपट . ( क्रि० काढणें ). तयातें इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अवसीं पाहाटीं । विषयक्षेत्रीं आटी । काढी भली - ज्ञा १३ . २९ . चिंतिलें पावलीं जया कृष्णभेटी । एरवीं ते आटी वायांवीण । - तुगा ९८ .
   मिठी . अढी पहा . प्रियो त्तमाचिया कंठीं । प्रमदा घे आटी । - ज्ञा १३ . ७८५ .
   ( गो . ) ( गोण वगैरे एकावर एक ठेवून केलेली ) उभी रांग ; अढी . पांचव्या आट्येंतलॉ एक तांदलॉंचॉ साक ( पोतें ) ताका दी [ अढी ]
०चें   - न . ( चांभारी धंदा ) जोड्यास भरतात तें एक प्रकारचें रेशीम . अटी ( रेशमाची लड ) पहा .
रेशीम   - न . ( चांभारी धंदा ) जोड्यास भरतात तें एक प्रकारचें रेशीम . अटी ( रेशमाची लड ) पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP