Dictionaries | References स समूळ Script: Devanagari See also: समूल Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 समूळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Having a root Fig. Having a foundation. Rate this meaning Thank you! 👍 समूळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि./क्रि.वि. आधार , उगम , मूळ पाया ( विधान , वाक्य , पुस्तक इ .); वि./क्रि.वि. मुळासकट , मुळासहित . Rate this meaning Thank you! 👍 समूळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb मुळासहित Ex. राजकारणातील अव्यवस्था सूधारण्यासाठी संपूर्ण व्यवस्थाच समूळ बदलली पाहिजे. MODIFIES VERB:असणे काम करणे SYNONYM:समूलWordnet:asmআমূল benআমূল gujઆમૂલ kokमुळा पसून malസമൂലം oriକାହାକୁ panਜਮੀਨੀ ਪੱਧਰ tamயாருக்கு telసమూలంగా urdبنیادی , اصلاً , بنیادی طور پر , بنیادی طورسے See : मुळासहित Rate this meaning Thank you! 👍 समूळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. क्रिवि . १ मुळासहित . तेथ समूळ उपडती जातिधर्म . - ज्ञा १ . २५० . चंडवातें जैसी कर्दळी । उलथों पाहे समूळीं । - एरुस्व १६ . ११४ . २ ( ल . ) पाया , आधार , उगम , मूळ असलेलें ( ग्रंथ , वाक्य वगैरे ). [ सं . स + मूल ] Related Words समूळ समूळ खणून काढणें असतां खरी स्तुति, समूळ विस्तारती radical curatives root out मुडापाक बी मोडणें घर घालणें वाटोळे करणे अजिबाद अव्वल अखेर अक्शी नांगी न राहणें नीर काढणें कांटा उपटणें उभें खाणें अक्क्लखाद घर मारणें वालोवाल सत्यानाश सबुडबुडी बीबुडी बीबूड लोघ पाडणें लोघी पाडणें लोथी पाडणें रांगोळी होणें निःशेख अज्जीबाद वाटोळा करणें वाटोळें करणें वाटोळें लांबोळें करणें सपिली आगटी विझवून टाकणें तळचें मडकें हाणणें तळपट होणें मेल्याचें तळपट हो नळी निमटणें पस्त करणें uproot अक्षी डोईचे वाटेनें कर्ज देणें मूळवणें धाक फिटणें न बोलणे स्विष्टकृत होता कीं नव्हता करणें अजीबात समूल कांटा काढणें कांटा फेडणें समुच्छेद अजीबाद मुले कुठारः निर्मूळ सप्पा सप्फा तळपट निःशेष उन्मळणें उलटापालट अंतरमाळ अज्जीबात तळ झोडणें निपटून निर्मूलन उच्छेद निगूत उपडणें इंगळी वोळणे आगटा मंतव्य निर्वंश उचकणें अंतरमाळा अगदी आगटी आगटें अवरज चमकणें लोथ रांगवळी निर्मूल आहुती सफाई बी वाटोळा radical थाळा ठिकाण ठिकाणा अवल झाडी तद बुडण लोध रांगोळी नक्कल आहुति Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP