Dictionaries | References

उजवा

   
Script: Devanagari
See also:  उजवी , उजवें

उजवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. उजवी देणें To grant or to assent to;--used of an idol when some grains of rice stuck upon it fall from the right side. उजवीडावी देणें To answer or say explicitly and decidedly; to grant or refuse; to allow or deny.

उजवा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Right-opp. to left.
उजवा घालणें   Leave on the right hand.

उजवा     

वि.  अधिक चांगला , वरचढ , सरस .

उजवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  पूर्वेकडे तोंड केले असता जो भाग शरीराच्या दक्षिणेकडे असतो त्या भागाच्या बाजूचा   Ex. माझ्या उजव्या हाताला दुखापत झाली.
MODIFIES NOUN:
तत्त्व
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmসোঁ
bdआगदा
benডানদিক
gujજમણું
hinदायाँ
kanಬಲಗಡೆಯ
kasدٔچُھن
kokउजवें
malവലത്
mniꯌꯦꯠ
nepदाहिने
oriଡାହାଣ
panਸੱਜਾ
sanदक्षिण
telకుడి
urdدائیں , داہنی

उजवा     

वि.  
दक्षिणचा ; उजवीकडचा ; डावा याच्या उलट ; दक्षिण .
सरस . मुलापेक्षा , म्हणे मुलगी उजवी .
सरळ . [ सं . ऋजु ]
०हात  पु. ज्यावर अवलंबून आहे असा , पूर्ण विश्वासांतला मनुष्य ; अव्वल मदतनीस ; निकट सहकारी . इतकें झाल्यावर सोकरजी ऑलबॉश साहेबांचा अगदीं उजवा हात बनला . - भयंकर दिव्य . उजवी गुढी देणें संमति देणें ; कबूल करणें ; परवानगी देणें . गुढी पहा .
०घालणें   उजवीकडे राहील अशा तर्‍हेनें भोंवती फिरणें ; प्रदक्षिणा करणें . विनयें पुसोनि उजवें घालुनि तैं त्या सुरापगातनया । - मोशांति ७ . ८१ . उजवा घालितां अवनि देश . - मोस्त्री ६ . ३७ . देवाला उजवें घालून येतें . गाईला उजवी घाल .
०बाजू  स्त्री. 
राजसभेंत उजव्या बाजूस बसलेली मंडळी ; मोठे मानकरी लोक .
विश्वासूक , अतिशय उपयुक्त असा राजेलोकांचा उजवा हात असलेला माणूस . उजवी डावी देणें - होय - नाहीं स्पष्ट म्हणणें ; होकार किंवा नकार देणें . उजवी देणें -
उजव्या बाजूकडे जाऊं देणें .
मूर्तीच्या अंगाला लावलेले तांदूळ , फुलें वगैरेपैकीं उजव्या बाजूकडील खालीं पडणें ; कौल देणें .
संमति देणें ; होकार देणें .
०जाणें   उजवीकडून जाणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP