संस्कृत सूची|संस्कृत साहित्य|गीता|श्री विष्णोर्नाम गीता| भजन २० श्री विष्णोर्नाम गीता प्रार्थना प्रस्तावना भजन १ भजन २ भजन ३ भजन ४ भजन ५ भजन ६ भजन ७ भजन ८ भजन ९ भजन १० भजन ११ भजन १२ भजन १३ भजन १४ भजन १५ भजन १६ भजन १७ भजन १८ भजन १९ भजन २० भजन २१ भजन २२ भजन २३ भजन २४ भजन २५ भजन २६ भजन २७ भजन २८ भजन २९ भजन ३० भजन ३१ भजन ३२ भजन ३३ भजन ३४ भजन ३५ भजन ३६ भजन ३७ भजन ३८ भजन ३९ भजन ४० भजन ४१ भजन ४२ भजन ४३ भजन ४४ भजन ४५ भजन ४६ भजन ४७ भजन ४८ भजन ४९ भजन ५० भजन ५१ भजन ५२ भजन ५३ भजन ५४ भजन ५५ भजन ५६ भजन ५७ भजन ५८ भजन ५९ भजन ६० भजन ६१ भजन ६२ भजन ६३ भजन ६४ भजन ६५ भजन ६६ भजन ६७ भजन ६८ भजन ६९ भजन ७० भजन ७१ भजन ७२ भजन ७३ भजन ७४ भजन ७५ भजन ७६ भजन ७७ भजन ७८ भजन ७९ भजन ८० भजन ८१ भजन ८२ भजन ८३ भजन ८४ भजन ८५ भजन ८६ भजन ८७ भजन ८८ भजन ८९ भजन ९० भजन ९१ भजन ९२ भजन ९३ भजन ९४ भजन ९५ भजन ९६ भजन ९७ भजन ९८ भजन ९९ भजन १०० भजन १०१ भजन १०२ भजन १०३ भजन १०४ भजन १०५ भजन १०६ भजन १०७ विष्णोर्नाम गीता - भजन २० आरंभी सूत्रें अनष्टुप श्लोकाचें चरणरूप असून स्तुतिपर आहेत. Tags : gitavishnuगीताविष्णुसंस्कृत भजन २० Translation - भाषांतर ॥२०॥ महेष्वासं स्तुमोs च्यूतम् ॥महेश्वासो यतोसित्व मिषु क्षेपोs स्तिते महान् ॥१८१॥सोहि देवो महीभर्ता बभारै कार्णवां महीम् ॥१८२॥नित्यं वसति यस्मिन्श्रीः श्रीनिवाशः सकीर्तितः ॥१८३॥साधूनां मोक्ष हेतुत्वा द्भगवंस्त्वं सतांगतिः ॥१८४॥अनिरुद्धः कीर्तितो sसि रोध्दुंन शक्यसेयतः ॥१८५॥त्वंहिदेवः सुरानंदो देवानां सुखदायकः ॥१८६॥गौरेषा भवतो वाणी गोविंदो वेत्तिसृष्टुताम् ॥१८७॥गोविंदो वाक् प्रवोत्तारः पातैषां गोविदां पतिः ॥१८८॥वंदेsष्टे भकुभिर्देव मच्युतं गोविंदां पतीं ॥२०॥१८८॥ अच्युत महेष्वास होसी । गोविंदापति हृदि राहासी ॥महेष्वासः प्रभुवर । इषु क्षेप ज्याचा थोर ॥१८१॥महीभर्ता महीपाळ । धरीदंतीं भूअचळ ॥१८२॥श्रीनिवासः सुशोभित । उरीं लक्ष्मी शोभास्थित ॥१८३॥सतांगतिः सुसद्गति । साधुसंतां मोक्षस्थिति ॥१८४॥अनिरुद्धः सत्वशुद्ध । रजतमा आणी बाध ॥१८५॥सुरानंदः सुखानंद । जोकां आनंदाचा कंद ॥१८६॥गोविंदः श्रुतिजाणता । अक्षगायी संरक्षिता ॥१८७॥गोविंदां पतिः परमेश्वर । होय वेद विदांवर ॥१८८॥माधव कृपा मूकवाचा । परा अच्युतां अवाच्या ॥२०॥१८८॥ References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP