संस्कृत सूची|संस्कृत स्तोत्र साहित्य|गीता|श्री विष्णोर्नाम गीता| भजन ४ श्री विष्णोर्नाम गीता प्रार्थना प्रस्तावना भजन १ भजन २ भजन ३ भजन ४ भजन ५ भजन ६ भजन ७ भजन ८ भजन ९ भजन १० भजन ११ भजन १२ भजन १३ भजन १४ भजन १५ भजन १६ भजन १७ भजन १८ भजन १९ भजन २० भजन २१ भजन २२ भजन २३ भजन २४ भजन २५ भजन २६ भजन २७ भजन २८ भजन २९ भजन ३० भजन ३१ भजन ३२ भजन ३३ भजन ३४ भजन ३५ भजन ३६ भजन ३७ भजन ३८ भजन ३९ भजन ४० भजन ४१ भजन ४२ भजन ४३ भजन ४४ भजन ४५ भजन ४६ भजन ४७ भजन ४८ भजन ४९ भजन ५० भजन ५१ भजन ५२ भजन ५३ भजन ५४ भजन ५५ भजन ५६ भजन ५७ भजन ५८ भजन ५९ भजन ६० भजन ६१ भजन ६२ भजन ६३ भजन ६४ भजन ६५ भजन ६६ भजन ६७ भजन ६८ भजन ६९ भजन ७० भजन ७१ भजन ७२ भजन ७३ भजन ७४ भजन ७५ भजन ७६ भजन ७७ भजन ७८ भजन ७९ भजन ८० भजन ८१ भजन ८२ भजन ८३ भजन ८४ भजन ८५ भजन ८६ भजन ८७ भजन ८८ भजन ८९ भजन ९० भजन ९१ भजन ९२ भजन ९३ भजन ९४ भजन ९५ भजन ९६ भजन ९७ भजन ९८ भजन ९९ भजन १०० भजन १०१ भजन १०२ भजन १०३ भजन १०४ भजन १०५ भजन १०६ भजन १०७ विष्णोर्नाम गीता - भजन ४ आरंभी सूत्रें अनष्टुप श्लोकाचें चरणरूप असून स्तुतिपर आहेत. Tags : gitavishnuगीताविष्णुसंस्कृत भजन ४ Translation - भाषांतर ॥४॥ गोंविंदं * सर्व कारणम् ॥सर्वः शं वेत्ति सर्वेषां सर्वोपादानतः स्वद्यम् ॥२५॥उक्तः शर्वः प्रभु स्त्वं हि शृणासि सकलं यतः ॥२६॥मंगलस्त्वं शिवः शुद्धो निस्त्रैगुण्येन सर्वदा ॥२७॥स्थिरत्वादचलः स्थाणु र्गद्यसे त्वं स्वरूपतः ॥२८॥भूतानामादितो विष्णु र्भुतादि र्गद्यसेजनैः ॥२९॥ल्लये व्यये निधित्वाद्वै स्वयंभू र्निधिरव्ययः ॥३०॥संभवो यस्य कल्याणं भवन खेच्छयाजने ॥३१॥भावयन् भावनो भोगान् भोक्तॄणां सुखदः सदा ॥३२॥अधिष्टातृतया भर्ता प्रपंचं धारयन्नसि ॥३३॥प्रकृष्टभवना त्त्वंहि प्रभवः संपकीर्तितः ॥३४॥सामर्थ्यातिशयत्वात्तं गद्यसे प्रभु रिल्यहो ॥३५॥त्वयि मंगलमैश्वर्यं तस्मात्वं प्रभु रीश्वरः ॥३६॥ईश्वरांतमहं वंदे गोविंद षड्गुणैः सदा ॥४॥३६॥ सर्व गायी वळ गोविंदा । ईश्वर भजनीं स्वानंदा ॥सर्वः सर्वाचा जणाता । जगां उपादान स्वता ॥२५॥शर्वः प्रभु प्रळयकाळीं । विश्व जगा स्वये गिळी ॥२६॥शिवः कल्याण मंगळ । देव निर्गुण निर्मळ ॥२७॥स्थाणुः प्रकाशैकरस । नित्य निश्चळ अविनाश ॥२८॥भूतादिः परेश देव । नित्य शाश्वत स्वभाव ॥२९॥निधिरव्ययः क्षीराब्धीं । विश्व क्षये अव्यय निधी ॥३०॥संभवः प्रगटे मंगळ । भक्त वत्सळ वधी खळ ॥३१॥भावनः कर्म ज्याचे जैसें । तया फळ देई तैसें ॥३२॥भर्ता देव अधिष्ठाता । विश्व जगां संरक्षिता ॥३३॥प्रभवः प्रपंच विस्तार । विश्वजग चराचर ॥३४॥प्रभुः सर्व शक्तिमंत्र । विश्वधारण समर्थ ॥३५॥ईश्वरः परात्पर धणी । ज्ञान ऐश्वर्याची खाणी ॥३६॥माधव कृपा मूक वाचा । परा गोविंदा अवाचा ॥४॥३६॥ References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP