Dictionaries | References ल लिहिणे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लिहिणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | verb लेखणीने अक्षरे रेखाटणे Ex. ह्या वहीवर तुझे नाव लिही. CAUSATIVE:लिहून घेणे HYPERNYMY:बनविणे ONTOLOGY:संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लिहणेWordnet:bdलिर benলেখা gujલખવું hinलिखना kasلٮ۪کُھن kokबरोवप malഎഴുതുക nepलेख्नु oriଲେଖିବା panਲਿਖਣਾ tamஎழுது telవ్రాయు urdلکھنا , تحریر کرنا , سپردقلم کرنا , قلمبند کرنا verb संगणकात महिती संग्रह नोंदवणे Ex. दिपक नवीन प्रोग्राम लिहित आहे. HYPERNYMY:लिहिणे ONTOLOGY:संप्रेषणसूचक (Communication) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:लिहणेWordnet:bdलिर kasلیٚکھُن malപ്രോഗ്രാം തയ്യാറാക്കുക oriଲେଖିବା telరాయి verb चिह्नाच्या स्वरूपात व्यक्त करणे Ex. त्यांनी चीनी भाषेत काही लिहिले. HYPERNYMY:काम करणे ONTOLOGY:() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb) SYNONYM:चिह्नित करणेWordnet:gujલખવું hinलिखना kanಬರೆ kasلیکُھن , دَرٕج کَرُن kokबरोवप panਲਿਖਣਾ urdلکھنا , درج کرنا See : रचणे, लिहणे Rate this meaning Thank you! 👍 लिहिणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स.क्रि. अक्षरे काढणे ; लेखन करणे . रचणे ; रचना करणे ; ग्रंथरचना करणे . चितारणे ; चित्रित करणे ; आकृति , चित्र काढणे ; वेलबुट्टी काढणे . पत्री लोकत्रयीचे पुरुष लिहिन ते त्वां पहाया बसावे । - मोकृष्ण ६२ . १७ . २५३ . [ सं . लिख ; प्रा . लिह ]०पुसणे न. लेखन , वाच , हिशोब , इ० विद्या . लिहिले पुसले न . कायद्याचे किंवा सरकारी कागद ; लेख ; दस्तऐवज ; लेखपत्र सामान्यपणे लेखन . [ लिहिणे द्वि . ] म्ह० ( गो . ) लिहितां पुसतां , चारी दप्तरां चलयतां ( अष्टपैलू मनुष्यास उद्देशून योजितात . )०वाचणे न. लेखन आणि वाचन . लिहितांवाचतां येणे लेखन - वाचन करतां येणे ; लिहण वाचणे जाणणे . साक्षर , सुशिक्षित , होणे . लिहिणावळ स्त्री . लिहिण्याची मजुरी ; लिहिण्याकरितां दिलेला पैसा . लिहिता वि . लेखक ; ग्रंथकर्ता ; लिहिणारा . जनर्दनची ग्रंथ लिहिता । सत्य सर्वथा हे वाणी । - एरुस्व १८ . ८२ . लिही स्त्री . लेख ; लिपी ; शब्दोच्चार . जेथ शब्दाची लिही पुसे । तेणेसी चावळो बैसे । - अमृ २ . २८ . लिहिली न . अव . सनदा ; लेख . अधर्माची अवधी तोडी । दोषांचीलिहिली फाडी । सज्जनाकरवी गुढी । सुखाची उभवी । - ज्ञा ४ . ५२ . Related Words लिहिणे రాయు അടയാളപ്പെടുത്തുക لٮ۪کُھن వ్రాయు লিখা എഴുതുക write लिखना ਲਿਖਣਾ લખવું ಬರೆ pen ଲେଖିବା लिर बरोवप எழுது indite लिख् लेख्नु লেখা compose चिह्नित करणे encipher encode noting of bill address communication to लिहणे लिव्हणे लिवणं लेहणे capitalisation superscribe noting accont put down recast rounding नोंदणी करणे diarise noting and protesting of bills of exchange सही करणे लखापडी आटोपशीर वचकवचक अनुवाद करणे तोडमोड लिखाण खरडणे annotate लिखणे शश्शा नेसण नेसणे invoice धशा दराज draw up खरकटणें हुद्दा address लेखण तहकीक लंग नलगे नगदी दुम्बाला दर्ज लेखणी लेखनी भरणे रेषा book लेखन खाद कलमी लग लपेट लागट subscribe dwell account खरडा धट floral दुमाला draw वळ झील लेख धस काढणे दृष्टी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP