Dictionaries | References

खरकटणें

   
Script: Devanagari

खरकटणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kharakaṭaṇēṃ v c To write or draw roughly or cursorily; to knock off: also to scrub, scour, rub, sweep, cowdung-smear &c. slurringly or hurriedly.
   kharakaṭaṇēṃ v i To become खरकटा--food, vessels, hands &c. 2 Laxly. To be besmeared or bedaubed with, and thus befouled. Ex. मी सारवण घालतें हीं वस्त्रें न उचलल्यास शेणानें खरकटतील. 3 To grow stuntedly: also to crawl or creep.

खरकटणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   become खरकटा.
 v t   write roughly.

खरकटणें

 अ.क्रि.  खरकटें होणें ( अन्न , भांडी , हात इ० ) २ ( व्यापक ) भरणें ; लेपाठलें जाणें ; गदळ होणें ; लिडबिडित होणें . ' काम क्रोधलोभें खरकटलें । ' - ह . १९ . ५ . ' मी सारवण घालते आहें ; हीं वस्त्रें न उचलल्यास शेणानें खरकटतील ' ( खरकटें )
 उ.क्रि.  ओबडधोबड . लिहिणें ; कुत्र्या , मांजरांचे पाय लिहिणे ; रेघोट्या ओढणें ; घाईघाईनें लिहिणें . भरकटुन लिहिणे . २ घाईनें पुसणें . झाडणे , सारवणें . ३ रांगणें ; खरडत जाणें . ( सं . खर + कट प्रत्यय )
   अक्रि भूईत जाणें ; खुजटणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP