Dictionaries | References

धशा

Script: Devanagari
See also:  शशा , शश्शा

धशा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Rough, rude, violent and coarse--a workman &c. 2 Rapid and heedless; of impetuous and rough action; one that tears through, dashes along, rattles away.

धशा     

वि.  १ दांडगा ; आडदांड ; रानवट ( मजूर , नोकर , इ० ). २ धसमुसळेपणा करणारा ; अडदांडपणे काम करणारा ; अकुशल . [ धस ! ]
वि.  १ दांडगा ; आडदांड ; रानवट ( मजूर , नोकर , इ० ). २ धसमुसळेपणा करणारा ; अडदांडपणे काम करणारा ; अकुशल . [ धस ! ]
०खशा   
०खशा   
०फशा   क्रिवि . निष्काळजीपणाने आणि दांडगाईने ; उद्दामपणे ( काम करणे ; बोलणे , लिहिणे इ० ). [ ध्व . ] धशीफशी क्रिवि . १ उधळेपणाने , अविचाराने ; अव्यवस्थितपणाने ( खर्चणे , वापरणे ). २ धशाफशा पहा . [ ध्व . धस द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP