|
वि. १ दांडगा ; आडदांड ; रानवट ( मजूर , नोकर , इ० ). २ धसमुसळेपणा करणारा ; अडदांडपणे काम करणारा ; अकुशल . [ धस ! ] वि. १ दांडगा ; आडदांड ; रानवट ( मजूर , नोकर , इ० ). २ धसमुसळेपणा करणारा ; अडदांडपणे काम करणारा ; अकुशल . [ धस ! ] ०खशा ०खशा ०फशा क्रिवि . निष्काळजीपणाने आणि दांडगाईने ; उद्दामपणे ( काम करणे ; बोलणे , लिहिणे इ० ). [ ध्व . ] धशीफशी क्रिवि . १ उधळेपणाने , अविचाराने ; अव्यवस्थितपणाने ( खर्चणे , वापरणे ). २ धशाफशा पहा . [ ध्व . धस द्वि . ] ०फशा क्रिवि . निष्काळजीपणाने आणि दांडगाईने ; उद्दामपणे ( काम करणे ; बोलणे , लिहिणे इ० ). [ ध्व . ] धशीफशी क्रिवि . १ उधळेपणाने , अविचाराने ; अव्यवस्थितपणाने ( खर्चणे , वापरणे ). २ धशाफशा पहा . [ ध्व . धस द्वि . ]
|