Dictionaries | References फ फुशारकी Script: Devanagari See also: फुशारी Meaning Related Words फुशारकी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : बडाय, बडाय फुशारकी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v सांग. 2 Vain ostentation; arrogant or affected display. v मिरव, बाळग, मांड, दाखव, कर. फुशारकी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Empty swleling and bragging. Vain ostentation. फुशारकी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आत्मप्रौढी , खोटा बडेजाव , गर्जना , देखावा , पोकळ डामडौल , बढाई , वल्गना , शेखी . फुशारकी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वाढवून चढवून गोष्टी सांगण्याची क्रिया Ex. तो नेहमी फुशारक्या मारत असतो. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शेखी बढाई प्रौढीWordnet:asmফুটনি bdबांद्राय बुंनाय benবড়াই gujશેખી hinशेखी kanಗರ್ವ kasتھٮ۪کُن , اَکَڑبٲزی kokबडायो malവീമ്പ mniꯝꯊꯟꯇ꯭ꯆꯥꯎꯍꯟꯖꯕ nepशेखी panਸ਼ੇਖੀ sanउपश्लाघा urdشیخی بگھارنا , ڈینگ مارنا , گڑگڑاکرنا See : बढाई Related Words फुशारकी फुशारकी मारणे फुशारकी मारत शेखी उपश्लाघा बांद्राय बुंनाय बडायो ফুটনি શેખી വീമ്പ boast বড়াই ਸ਼ੇਖੀ gasconade brag line-shooting vaporing snobbery snobbishness snobbism தற்பெருமை బడాయి ଫୁଟାଣି swash vaunt shoot a line tout ಗರ್ವ bluster bragging crowing gas blow crow प्रौढी माकड म्हणतें माझी गांड लाल माकड म्हणते माझीच पाटलाला आला नजराणा, महार झाला दिवाणा रावणाचा लेक घरमें घंटा और मिजाज बडी घरांत नाहीं मिठाचा खडा, बाहेर दाखवितो पठाणी जोडा आत्मप्रौढी खोटा तो खोटा आणि वर फुकाचा ताठा तिरकम शेट यंव करीन, त्यंव करीन दमडीवर झिमडी शेखी मारत घरांत हालाखी आणि बाळ्या मागतो पालखी आणितो उसनवारी आणि मिरवितो जमादारी आपणा म्हणती जो शहाणा, तो पहिला मूर्ख जाणा खापरांत मुतून तोंड पहा बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥ बछडा खुंटेके बळ नाचता है माझें सावकाराशीं (मोल?) दामदुपटीचें बोल पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन रायाचे घरीं लग्न आणि पाणभरी उडया मारी वल्गना बढाव घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी सरगुंडे गांवचा गांवढ्या गांवीं बळी, परके गांवीं गाढवें वळी गांवचा बळी, शेजीच्या गांवीं (परगांवीं) गाढवें वळी गांवांत बळी, शेजीच्या गांवीं (परगांवीं) गाढवें वळी आत्मस्तुतीचा बांका नको फुंकूं फुका खुंट्याच्या जोरानें उड्या मारणें खुंट्याच्या जोरानें दावे ओढणें दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला राजाचें घोडें आणि खासदार उडे राजाचें नेसणें तें धोब्याचें गांड पुसणें राजाचें नेसणें तें परटाचें गांड पुसणें राजाचें शिरी तें परटाचें टिरी अंगीं पांडित्याचा थोरपणा आणि मुधाला मुळमुळपणा घरांत घाण आणि बायको माझी गोरीपान बुटटकी बढाई कोणाचे घोडें, खासदार उडे सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें गाय स्वघरीं, सिंह बाहेरी ठोसराई कागदी घोडे नाचविणें आणि शहाणपणा मिरविणें उदराचें पोतें वल्गणे वल्गिजणे उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा बढाइकी झांकले माणिक, गुण आणिक झांकले माणिक, बुद्धि आणिक गंड तमणे तमतमणे काजी बोले दाढी हाले, सत्तेवांचून कोण चाले पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर राजा बोले दळ हाले, काजी बोले दाढी हाले शेंदाड शिपाई अरेराव शेख झांट ओहळ चंग खापर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP