Dictionaries | References ब बढाव Script: Devanagari See also: बढई , बढाइकी , बढाई Meaning Related Words बढाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . आत्मस्तुति ; फुशारकी ; प्रौढी . बडिवार पहा . ( क्रि० सांगणें ; करणें ; दाखविणें ; मिरविणें ). [ हिं . ] ( वाप्र . )०भोगणें क्रि . फुकटच्या मोठेपणाची कीर्ति उपभोगणें किंवा त्याचा डौल घालणें .०मारणें० क्रि . तशी स्थिति नसतांना आपला मोठेपणा सांगणें . ईखोर , यखोर - वि . शेखीबाज ; फुशारकी मारणारा ; नसती प्रौढी सांगणारा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP