Dictionaries | References ब बढाई Script: Devanagari See also: बढई , बढाइकी , बढाव Meaning Related Words बढाई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Greatness, grandeur, mightiness, majesty. Used mostly with the restriction or reference noted under बडिवार. v सांग, कर, दाखव, मिरव. बढाई भोगणें To enjoy the reputation of greatness: also to set up the airs and ways of it. बढाई Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f बढाव m Greatness, grandeur.सांग, कर, दाखव, मिरव. बढाई भोगणें v To enjoy the reputation of greatness: to set up the airs and ways of it. बढाई मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आत्मप्रौढी , आत्मस्तुती , घमंड , प्रौढी , फुकटची गर्जना , फुशारकी , यंवत्यव , वल्गना , शेखी . बढाई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun स्थिती नसतानाही सांगितला जाणारा आपला मोठेपणा Ex. बढाई पुरे झाली,आधी काम करून दाखव ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:फुशारकी वल्गना शेखीWordnet:asmদম্ভালনি bdबांसावनाय gujડીંગ hinडींग kanಜಂಭ ಕೊಚ್ಚುವುದು kasفَخٕر kokबडाय mniꯋꯥꯔꯦꯝ nepहाँक oriବଡ଼ାଇ panਸ਼ੇਖੀ telబడాయి urdڈینگ , , شیخی , لاف زنی , گپ See : फुशारकी बढाई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. सुतार . [ सं . वर्धकि ; हिं .; का . बडिगे ]स्त्रीपु . आत्मस्तुति ; फुशारकी ; प्रौढी . बडिवार पहा . ( क्रि० सांगणें ; करणें ; दाखविणें ; मिरविणें ). [ हिं . ] ( वाप्र . )०भोगणें क्रि . फुकटच्या मोठेपणाची कीर्ति उपभोगणें किंवा त्याचा डौल घालणें .०मारणें० क्रि . तशी स्थिति नसतांना आपला मोठेपणा सांगणें . ईखोर , यखोर - वि . शेखीबाज ; फुशारकी मारणारा ; नसती प्रौढी सांगणारा . Related Words बढाई मारणे उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें बढाई उथळ पाण्याला खळाळी फार व दुबळें माणसास बढाई फार गोठाण्यावरच्या गाई, गवळी मारतो बढाई बढाई भोगणें बढाई मारणें बोलण्याची बढाई, तोंडावर चिलटांची लढाई दुबळ्या माणसाला बढाई बहूत नगार्याचे घाई, तेथें टिमकीची काय बढाई पाटलाची घोडी, महाराची बढाई ಜಂಭ ಕೊಚ್ಚುವುದು आत्मश्लाघा बांसावनाय डींग فَخٕر দম্ভালনি ବଡ଼ାଇ ડીંગ हाँक विकत्थ् बडाय जोब्राब ফুটনি মৰা বাখারি গাওয়া શેખી મારવી ਸ਼ੇਖੀ ਮਾਰਨਾ हाँक लगाउनु தற்பெருமையடித்துக் கொள் ಜಂಬ ಕೊಚ್ಚು പൊങ്ങച്ചം शेखी बघारना বড়াই ਸ਼ੇਖੀ gasconade vaporing बडायो मारप تھٮ۪کُن line-shooting ଫୁଟାଣି ମାରିବା தற்பெருமை బడాయి പൊങ്ങച്ചംപറയുക గొప్పలుచెప్పుకొను vaunt shoot a line tout swash boast crowing gas crow brag bluster bragging फुशारकी मारणे vainglory ऐट करणें blow बडाव बडवेचार बोकडे मारप आत्मप्रौढी बडवाचार प्रौढी बडाई वल्गना टिरी बडविणें टिर्या बडविणें पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ! साटण दंदे दरफडे बढाईखोर आणि लबाड, उभयतां असती भाऊबंद माणसांतला रांडया, बायकांतला देशपांडया माणसांतला रांडया, बायकांतला पांडया मिजास पादशाहाची, अवलाद भडभुंजाची गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्ठा मोठी टिरी हाताची मूठ, धान्याची लूट बघारणी आले घोड्यावर आणि गेले गाढवावर कथना लोकांगेरि पोळयांक छिद्रा, आमगेरि सांदणांक छिद्रा खाणें थोडे आणि मिचमिच बहूत खाणें थोडे मचमच फार उचलून गोष्टी सांगणें उचलून बोलणें उसण उतरणें घरांत येतें बाहेर जातें, सारीं कामं मीच करतें बुटटकी जिवावर उड्या मारणें अनवाणी काशीकर फुशारकी करून दाखवावें, बोलून दाखवूं नये गाढिका गाल फुगविणें ठोसराई कुकडेकु सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें वल्गणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP