Dictionaries | References

धीट

   
Script: Devanagari

धीट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

धीट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

धीट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

धीट

धीट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

धीट

 वि.  धट्ट ; धाडसी ; छातीचा . २ उद्धट ; दांडगा ; ढालगज . बाहेरी धीट जसीदाटुगा पति कळासी । - ज्ञा १३ . ५०५ . [ सं . धृष्ट ; प्रा . धिट्ट ] म्ह ० धीट नीट लाखाच पीठ =( व . ) जी कुणाला भीत नाही धीट असते तिला म्हणतात .
०पाठ  पु. भक्तिपर नसणारे शीघ्रकाव्य . सीघ्रचि कवित्व जोडिले । दृष्टि पडिले तेचि वर्णिले । भक्तिवांचून जे केले । त्यां नांव धीटपाठ । - दा १४ . ३ . १० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP