Dictionaries | References द द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दुसर्याचा द्वेष केल्यानें कांही स्वतःची श्रीमंतीं वाढत नाहीं तीकरितां स्वतः श्रम केले पाहिजेत. Related Words द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं कोणी कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं कोणी कोणाचा गुरु होत नाहीं चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं आरंभ झाला कलीला, कोणी पुसेना कोणाला सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥ ज्याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच) रंग झाला काळा, अझून नाहीं गेला वाळा कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे कोणी वंदा, कोणी निंदा, आम्हां स्वहिताचा धंदा कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं गादीवरून उतरला कोतवाल, झाला कवडीचा माल कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं घडीच्वा प्रहर होत नाहीं हारजित कोणाचे स्वाधीन नाहीं भल्याची दुनिया नाहीं अंगाविना डंखा लागत नाहीं कुचेष्टेवांचून प्रतिष्ठा वाढत नाहीं हंसता आहे पुसता नाहीं पिकतें तेथें विकत नाहीं लावली राख, झाला पाक कोणी वंदिती, कोणी निंदिती, त्यांची न धरावी खंती कुणबी माजला, मराठा झाला पाजीचा झाला गाजी तरी अखेरीस पाजी तो पाजीच डोंगर व्याला, उंदीर झाला एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी ब्राम्हण झाला जरी भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकीं श्रेष्ट ॥ झाला लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाहीं लकडी वांचून मकडी वळत नाहीं नाम तारीत नाहीं, काम तारतें येथें कोणाची डाळ शिजत नाहीं सोन्याची झारी, पाणी नाहीं माझारी एक नाहीं, दोन नाहीं बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं मोडलेली घडी पुन्हां बसत नाहीं नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं साटा झाला, पण काटा नाहीं गेला नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग डोळे पाहात नाहीं, कान ऐकत नाहीं, पाय चालत नाहीं, यावर औषध कोणी देत नाहीं दर्याकिनारीं केळी, मोडत नाहीं कदाकाळीं पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्याला जीव नाहीं पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं विंचू व्याला नि टोकर झाला नाहीं करणें मेलास म्हणुन चंद्रास खळें पडत नाहीं कोणाचे कोणी मरतात, भटांची श्राद्धें वाढतात कोणी देतां मोठी आशा, त्याची धरावी निराशा आज संपादून घ्यावे, उद्याचे कोणी पहावें हरा नाहीं आणि केशवा नाहीं हरा नाहीं आणि शिवा नाहीं गर्भाच्या आणि मेघाच्या भरंवशावर कोणी राहूं नये एकटाच वीर उरला, कोणी नये सामन्याला कोणी नुकसान केली ती तत्क्षणी विसरावी लकडी दाखविल्याशिवाय मकडी वठणीस येत नाहीं लकडी वांचून मकडी वठणीस येत नाहीं सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार दे ग बाई जोगवा! म्हणून कोणी भीक घालीत नाहीं पाटलाचा कोणी भाव पुसत नाहीं, आणि हजामाची धावपळ पावला तर देव, नाहीं तर धोंडा तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा वैद्याचं घोटलं नि तीर्थाचं मुंडलं कळत नाहीं धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें निरविलें गुरुं, कोनी वेशीपर्यंत नेत नाहीं दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं ऊंस गोड झाला म्हणून काय जाळ्यासुद्धां खावा? ऊंस गोड झाला म्हणून काय मुळ्यासुद्धां खावा? अजगरासारखा लोळत पडला सार्या कामाचा भणका झाला या नाहीं, बसा नाहीं, आदर सत्कार, तें घर नादार, पण केवळ मूर्खाचा बाजार दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग यजमाना आनंद झाला, फुटाणे वाटी सगळयाला दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं वाचली गीता, झाला रिता आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP