Dictionaries | References ज जळ Script: Devanagari Meaning Related Words जळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; proudness of spirit, stout-heartedness, contumaciousness, indomitable resisting and burning against.Water. For the compounds with this word see those with जल.jaḷa f The lath or slip which covers the junction-line of two planks in a flooring. जळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Water. m Anger. f Waste on being heated or melted. The soot at bottom of pots. जळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : पाणी जळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ ( धातु , लोणी , मेण इ० ) तापल्या - कढविल्या - वितळविल्यावेळीं गेलेला भाग ; जळालेला , वायां गेलेला भाग ; जळून , तापून कमी आलेला भाग . २ भांडयाच्या बुडाची मस करप . - पु . १ राग ; संताप रोष . त्याला शिवी देतांच जो जळ आला आणि तोंडावर चाखविली . २ आवेश ( वाईट अर्थी ) ताठरपणा ; रग ; दुराग्रह . जिद्द . ३ जळफळाट ; अढी . [ जळणें ] स्त्री. पटईमधील दोन फळयांच्या सांध्यावरील तुकडा , रीप . जंती पहा .०कट जळका - वि . थोडासा जळलेला , होरपळलेला , करपलेला , भाजलेला . जळका - पु . ( नाशिक ) १ फार उष्णता , लाही ( शरीराची ). २ जोराची खाज , कंडु . ( क्रि० सुटणें ; होणें ). ३ पित्तापासून घशांत जळजळणें . खवखवणें ; पोटांत डांचणें ; आग होणें . ४ हेवा . मत्सर ; जळफळाट , जळ . ( क्रि० येणें ). जळके - न . ( राजा . ) भात शेतीस होणारा एक रोग . - वि . जळकट . जळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जळमंडपकळसुत्री बाहुल्यांचा खेळ ‘की जळ मंडपियाचे नाचणें जाण। कळसूत्राधीन असे की।’ -भवि ५७.२१३. Related Words जळ रोहिणीचें जळ अन्न जळ अंधारांत घेऊं नये कर्मी आचमन करावें, तेथें माषमात्र जळ घ्यावें पाण्यांत राहून माशाशीं वैर पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ जळांत राहून माशाशीं वैर जळामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा। तेव्हां कळे॥ अभरंवशीं बहाळी पाण्यांत राहून मगरांशीं वैर पाण्यांत राहून माशांशीं वैर करुं नये चौपारीं धुतारणे उलमत जबुन जळंप उपड्या घड्यावर पाणी व बहिर्याजवळ कहाणी (मूर्खाजवळ कहाणी) उपड्या घागरीवर पाणी पाटीतलें मांस जबून धमकणे आश्रयणें कडाडी खरप वळवणी जळप करपी डळमळीत अक्षोभ अनुताप अळुमळु अळुमाळ अळुमाळु जळीत दत्ताचे चोवीस गुरू धमक खाद किटण पित्त निवास घस धूर संसर्ग उदक उठणें काच सारण रोहिणी शर मृग सर माया जल अर्थ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP