Dictionaries | References

जबुन

   
Script: Devanagari
See also:  जबून

जबुन

 वि.  १ वाईट ; घाण ; खराब . जबुन हें कर्नाटकचें जळ । - ऐपो ७४ २ दरिद्री ; गरीब ; भ्याड . वर्‍हाडचे महाल जबून म्हणतात . - रा १ . ११७ . [ अर जुबून = भ्याडपणा ; फा . झबून ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP