Dictionaries | References घ घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्हणा Script: Devanagari See also: घरांत नाही दाणा पण मला बाजीराव , घरांत नाही दाणा पण मला हवालदार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्हणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्हणा प्रमाणें. Related Words घरांत नाही दाणा पण मला श्रीमंत म्हणा घरांत नाही दाणा पण मला बाजीराव घरांत नाही दाणा पण मला हवालदार घरांत नाहीं दाणा आणि मला पाटलीण म्हणा दाणा खाई शेर दाणा छी म्हणा थू म्हणा (छी सुण्या म्हळ्यारि) पोट भरुनु वाडि श्रीमंत ढुंगण हाणा, पण (मला) पाटलीण म्हणा खाई शेर दाणा, चालतांना ठणाणा एका ठायीं नाही भाव, देवा मला पाव दोस्त नादान, दाणा दुसमान उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री डाग झाला जुना आणि मला पतिव्रता म्हणा काथानी दोरडी बळे पण वळ नाही सुके घरांत नाही लोटा, दिमाख मोठा उंदीर मस्कतास गेला पण सावकार नाही झाला उतरंडीला नसेना दाणा, पण दादला असावा पाटील राणा भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण चोरी करून श्रीमंत होतो, तो चोर असून साव दिसतो never नाही दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा घरांत नाही एक तीळ, पण मिशांना देतो पीळ दुश्मन असावा पण दाणा (शहाणा) असावा घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी घरमें नही दाणा, अम्मा गई पिसनेकू ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला पण गरिबी पत्रकली पण ॠण नको घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही stakes आमच्या घरांत टपकाळ दाणा सोडणें काळीची सफेद झाली, पण अक्कल नाही आली तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही आंबा नाही ओलटाहि नाहीं खाते दाणा, करते तनाना कांहीं नसो पण पाटील दादला असो stake कळतें पण वळत नाहीं copper kernel कथा ऐकून किटले कान, पण नाही झाले ज्ञान पाय घरांत शिरकविणें घोडा आपल्या गुणानें दाणा खातो इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण माझा मुलगा दाणा, घरोघरीं माझ्या सुना कधीच नाही घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी घरांत नाही भाकरी आणि मानावारी चाकरी घरांत आई नसो, पण मावशी असो गांवचा दिवाळखोर, पण परगांवचा सावकार मला कोण वानवे, माझी मीच वानवे उपकार विसरतो, पण अपकार स्मरतो वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां अग अग म्हशी, मला कां नेशी अग अग म्हशी, मला कोठें नेशी उजाडले पण सूर्य कोठे आहे? गळ्यांत नसावी सरी, पण घरांत असावी मोरी മുന്നിൽ വയ്ക്കുക bet श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती माझ्या घरांत मांजर व्याली काय? सोनाराकडून कान टोचला म्हणजे दुखत नाही नाचणी नाचणीचे राशींतून मोहरीचा दाणा शोधणें आली धनत्रयोदशी, घरांत सर्व उपवासी गुरेंढोरें रवंथ करिती, माणसाला नाही विश्रांति पण भोगणें उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा grain आवडेत ते खाय, पण चोरून न जाय आळसाला वकील नाहीं पण मित्र हवे तितके उत्तम शेती पण धनी असावा खेतीं ऋण फिटेल पण हीण फिटत नाहीं कॉणा भिना पण थपथण्या मात् भिवा सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं कान द्यावा पण कोन देऊं नये कृपण चमडी देईल पण दमडी देणार नाहीं झाड जावो पण हाड न जावो उधारीनें हत्ती बांधवेल पण बकरी बांधवत नाहीं जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे मला झंवा पण पाटलीण म्हणा (पाटिलबाबा) कुर्हाडीला नाही म्यान, आणि कुणब्याला नाही ग्यान गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या गांवचा गांड्या (रांड्या), पण बायकोचा देशपांड्या गांवचा गांड्या (रांड्या), पण सासूचा देशपांड्या उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील खाण्यास अन्न नाही, पांघरण्यास आंख नाही उपकार उधार राहतो, पण अपकार जमेंत पडतो घरांत बारा हात वेळू फिरतो आहे मला काय त्याचें! Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP