Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All शेत घरांत ठेवणें शेत तोडणें शेत धोंडाळ, बायको तोंडाळ, गवत गोंडाळ शेत पिकत नाहीं, पेठ पिकते शेतभर कापूस पिकला आणि पिंजला गेला शेत वाणीचें, गांव सोयर्याचें शेतसनदी शिपाई शेत सोसणें शेतांत नसावा कुंदा आणि गांवांत नसावा निसुंदा शेतांतली सुपारी नासली, पैसा पासरी विकली शेताआड चोरी आणि दादल्याआड शिंदळकी शेताआड चोरी आणि नवर्याआड शिंदळकी शेताचा आरा (मोड), गाईचा गोर्हा व पाळण्यांतील हिरा हे केव्हां तरी उदय काळ आणतीलच आणतील शेताचें झाकड (ण) पाड व घराचें झाकण स्त्री शेताचें फूल, चालवी जगाची चूल शेता जाय पावसु, पुता जाय आवसु शेतानें कुंपण खाणें शेताला आतारी, घराला म्हातारी शेतावरी ज्याचें राहणें, त्यासी काहीं नसे उणें शेती करी जिवाची माती शेती होय धननाश, ना धनी पास शेरभर तूप घळकेवरी, जात्याची पंगत उखळावरी शेरभर पुरणाला वाटावें किती आणि नकटया नाकाला नटावें किती शेरभर वरयो घ्या आणि माका गांवकरीण म्हणा शेरभर सुतळी, तेराशें पुतळी शेर शिजविला आणि विस्तव विझविला शेर सरतो, खाटलें कुदतें शेर होणें शेरांत घालावें, आठवें झाकण ठेवावें शेरा तांदुळा खाणें काय? बायको मेली जिणें काय? काठी मोडली टेंकणें काय? शेराला सवाशेर शेराला सवाशेर भेटला म्हणजे निशा होते शेरास सवाशेर आहेतच शेरास सवाशेर भेटे, मनाचा संशय फिटे शेला घालणें शेला पांघरला आणि हिंवानें मेला शेला पागोटें शेला पागोटें करणें शेला पागोटें याचा आदिअंत बक्षिस शेलें करप शेलेसाबळीचा शेळकुंडाची आग व पिलाची जाग शेळयांत लांडगा आणि बायकांत हांडगा शेळीचा जातो जीव, आणि खाणारा म्हणतो वातड शेळीचें कातडें आणि लांडग्याचें आंतडें शेळीचें कान खाटकाहातीं शेळीचें कान खाटका हातीं शेळीचें कान गोसाव्याचे हातीं शेळीचें शेंपूट अब्रुहि झाकीना व माशाहि वारीना शेळीचे कान गोसाव्या (च्या) हातीं शेळीच्या गळयांतील थान धरतां येत नाहीं, दूधहि देत नाहीं शेळीच्या मुताची मानली चाड, आणि शेळी मुतते कुंपणाच्या आड शेळी जाते जिवानिशीं, खाणार म्हणतो वातटशी शेळी जाते जिवानिशीं, खाणार म्हणतो वातडशी शेळी जाते जिवानिशीं, खाणारा म्हणतो वातड (कशी) शेळी जाते जिवानिशी आणि खाणार म्हणतो वातट शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः शेळीसारखें खाणें आणि गांवांत फिरणें शेळें शिताक वारें घाल्लेले म्हणके शेळें शीत निवाचो शेव घालणें शेव घेणें शेवट घेणें शेवटची काडी, कंबरडें मोडी शेवटची पालखी शेवटच्या आदितवारीं शेवटच्या बांधण्यास पाणी मोडणें शेवट होणें शेवटास जाणें शेवटास लागणें शेवटीं गोड तें गोड शेव देणें शेव पोहोंचविणें शेव बाधणें शेव येणें शेव लावणें शेषं कोपेन पुरयेत् शेस मारप शेसाळा शेसाळे, शेजार पिसाळे शेसाळे शेसाळे, शेजार पिसाळे शैल तुटणें शैले शैले न माणिक्यं शोधकस्तत्र दुर्लभः। शोध ठेवणें शोधु करुनी पाहेः धीरज मौल्य वस्तु आहेः शोधु चडू, बोधु थोडो शोभा करणें शोभा होणें शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें शौकदाद इलाही है शौकिन बुढिया चटइका लहंगा शौच होणें शौच्याहून आल्या नि तुरी शिजल्या श्मशान रुदन श्मशान रोदन श्मशान विरक्ति श्मशान वैराग्य श्रम टाकणें श्रम मागून घेणें श्रमानुसार लाभ श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥ श्रवण करणें श्रवणभक्ति करणें श्रीखंडाचा बेत, दह्याला त्रास श्रीगणेश श्रीगणेशा श्रीगणेशाचें वळण घालणें श्रीगणेशायनमः श्रीची गांठ फोडणें श्रीची गांड फोडणें श्रीच्या मागोमाग ग येतो श्रीमंत लोक परावलंबी, सामर्थ्य नाहीं अंगीं श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा श्रीमंताचा केर नि गरिबचा शेर श्रीमंताचा केर भरला, दारिद्र्यचा शीण सरला श्रीमंताची बायको लाडकी, भिकार्याचें पोर लाडकें श्रीमंताचें खरकटें आणि गरिबाला पक्वान भेटे श्रीमंताचें जळूं नये घर, तरुणाची मरुं नये बायको व वृद्धाचा मरुं नये पुत्र श्रीमंताचें मूल नि गरिबाची बायको लाडकी असते श्रीमंतानीं गू खाल्ला तर औषधासाठीं व गरिबांनीं खाल्ला तर पोटासाठीं श्रीमंताला वाटी, गरिबाला नरोटी श्रीमंताला शाली, गरीबाला वाकळी श्रीमंताला हाय हाय, गरिबाला खाय खाय श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची श्रीमंतीला उतरती कळा आणि गरिबीला चढती कळा श्रीमुखांत देणें श्रुत करणें श्र्वा, युवा, मधवा श्र्वास तो आस श्र्वास सोडावयास लावणें श्र्वासु आसवरेक घ्यासु आसता षंढाला जनानखाना, भेरटाला चतुरंग सेना षट्कर्णीं जाणें षट्कर्णीं होणें षट्कर्णी करणें आणि घोटाळयांत पडणें षट्कर्णी झालें आणि मन घोटाळयांत पडलें षट् कर्में षट् कोश षट् चक्रें षट् पारतंत्र्यें षट् प्रज्ञ षट् शास्त्रें षट् सुख षडंग षडंगन्यास षडूर्मिं षड् अरि षड् उपशास्त्र षड् ऊर्भी षड् ऋतु षड्कर्णीं जाणें षड्कर्णीं होणें षड्क्षरीमंत्र षड् गुण षड् गुणैश्र्वर्य षड् दर्शनें षड् दळ षड् दोष षड् भाव षड्योग कपिलाषष्ठी षड् रस षड् राग षड् रिपु षड् लवण षड् वार्तिक षड् विकार षण् नकार षण्मासीचा वायदा षोडश कला (चंद्राच्या) षोडश महादानें षोडश मातृका षोडश शृंगार षोडश संस्कार षोडशोपचार संकटकाल थोरपणा दाखवितो संकटकाल हा मित्रत्वाची कसोटी आहे संकटकाल हा वाईटाचें घर आहे संकटकालीं मित्रचि वाली संकटकाळीं सौद्याची भाषा बोलूं नये संकट घालणें संकट टळलें, हायसें वाटलें संकट येतकंच व्यंकटरमणा संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं संकटाचें निवारण देवाचें स्मरण संकटामोर उभा राहणें संकटीं ईश्र्वर साहाय संकटीं उपयोगी पडतो, तोचि मित्र खरा असतो संकटीं दुसरें संकट येतें (संकटें दुःख इ. नीं) अवघड सांगणें (संकटें दुःख इ. नीं) कठीण सांगणें (संकटें दुःख इ. नीं) जड सांगणें संकल्प आणि सिद्धि यांच्यामध्यें परमेराची इच्छा ठभी असते संकल्प करचे कित्तरी अमृतघडि खर्चली संकल्पाखालीं पर्वणी (संपावयाची) संकळीत बोलणें संक्रांतीचें गाडगें डोक्यावर फुटणें संख्येला भरती, गुणांना ओहोटी संगत की कर ले तो गढत गढत गढ जाय संगतगूण की सोबतगुण संग तसा रंग संगतिः संगदोषेण सतीच मतिविभ्रमा संगतिगूण की सोबतगुण संगतीच्या लोभें, मेले दोघे संगनमत करणें संगमनेरचा सोळा आणि धांदर गोपाळा संगमनेरचा सोळा आणि फळचा गोपाळा संगमनेरचे सोळा आणि धांदरफळाचा गोपाळा संगीतानें आनंद झाला, साप विसरला द्वेषाला संग्रही असणें राहणें संतन की कर ले तो गढत गढत गढ जाय संत महानुभावः ब्रह्मविद्येचे ठाव संन्याशा काष्टि संन्याशास सूळ व वांझेस कातबोळ संपत भारीः सदा लोकांच्या दारीं संपुटींत शिरणें संपुष्टांत येणें संपूर्ण कळावंतीची खाण संबंध सुटला आणि तंटा मिटला संभाळ ठेवणें संभाळीं करणें संभाळून घेणें संवय बोले आणि जीभ हाले संवयी ह्या सहज लागतात व वाईट संवयी ठार मारतात संवयेचो हात तॉंणा वता संवसाठ, बारा मासीं संवसाठीं, बारा मासीं संशय फिटेना, देव भेटेना संशय म्हणजे चुकी संशय येणें संशय वाटणें संशयाचें भूत, तेथें काय करी धूप संशयाहून थोर, पाप नाहीं घोर संशयि मन सावळेक भित्ता संशयी मन सावळेक भित्ता संसार उभारणें संसार करणें संसार कहाणीः मृगजळा वाणीः संसार केला एकटीनें, वाहून नेला फुकटीनें संसार केला घाईं घाईं, म्हातारपणाला कांहींच नाहीं संसार केला नारीं, नवरा पडला ऋणाच्या भरी संसार केला युक्तीनें, घर खाल्लें फुकटीनें संसार क्षणभंगुर आहे संसार चालविणें संसार त्यागीः देवा लागीः संसार पाण्याचा बुडबुडा संसार मांडणें संसार मातींत जाणें संसारयात्रा आटपणें संसारयात्रा संपविणें संसार राकूनु परमार्थ साधका संसार वाढवावा तितका वाढतो व तोडावा तितका तुटतो संसार वायां गेला, जेणें टाकिलें पोराबाळाला संसार वारा होणें संसार वृथा करणें संसार वृथा जाणें संसार हांकणें संसारांच्या बारा वाटा संसारांत माती कालवणें संसारांतून उठविणें संसाराचा गाडा संसाराचा मांडव करणें संसाराची मात्रा करणें (संसाराची) माळ घालणें (संसाराची) माळ पडणें संसाराचें ओझें संसाराचें ओझें मनाचें, पाय धरा विठोबाचे संसाराचें जोखड संसाराच्या आटाआटीं, करणें लागे कष्टीं संसारात उंचारि आसका, परमार्थांतु मुळांतु वचका संसाराला लाथ मारणें संसारावर पाणी घालणें संसारावर वीज पडणें संसारास पाणी घालणें संस्कृताच्या पोटीं निफजली मर्हाटीः संहतिः कार्यसाधिका सई करणें सई भरणें सई होणें सकट घोडे बारा टक्के सकल जें चमके नच हेम तें| सकळ घालावें पोटीं, गोड बोलावें होटीं सकळ यातीमध्यें ठक हा सोनार सकार मारणें सकाळचा तारा सकाळचा रामराम म्हणजे मृत्यूचेंच बोलावणें होय सकाळच्या चंद्रासारखें, गरिबाला धन पारखें सकाळ वकाळ सकाळ ही रात्रीची मुलगी आहे सकाळीं उठून एखाद्याचें तोंड बघणें सकाळीं फासे आणि दुपारीं सोंगटया सकाळीं सौभाग्यवतीम संध्याकाळीं गंगाभागीरथी सकुटुंबी मोक्षा जाउं पांताये सक्रांत बसणें सक्रांत येणें सखा देवा विठ्ठला सखाहि गेला न् टकाहि गेला सखीचा लाल सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें सख्खे भाऊ पक्के वैरी सख्खे भायजी उभे दायजी सख्ख्या जावा, उभा दावा सख्या सासूला लागला पाय, मामेसासू रागानें जाय सगराचें नगर अन् नगराचें सगर बनणें सगरी रैन बंनबंन फीरी, भोर भयी कव्वेसें डरी सगळयांनीं सांगितलें आयकूंका, मनाक दिशिले करका सगळयाक दिता म्हणतलो कोणाकई दीना सगळयाचीं पावलें हत्तीच्या पावलांत सगळयाचीं विष्टा कावळे खाय सगळया जगाचा, मान आहे रुढीला सगळया फळणेक एकच ‘ व ’ सगळया भाताचा वैश्र्वदेव सगळया भितर हुंबरघाट कठीण सगळया शास्त्राचें सार, सुखें करावा संसार सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा सगळा गांव भिकारी, तेथें कोण करील बरोबरी (सरोभरी)? सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा सगळा गांव मामाचा, एक नाहीं कामाचा सगळा गांव मामाचा, एक नाही कामाचा सगळा लाडू एका घासानें गिळूं जायना सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला सगळीं बोटां सारखीं नसतात सगळीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं सगळीच उघडी आणि पायाशीं चौघडी सगळी दिवस तळी, खांवक गेल्या अळवाच्या नळी सगळी बायको साळयाची, अर्धी बायको माळयाची आणि ॠणकरी बायको ब्राह्मणाची सगळी रात कथा केली, काकशिणीच्या गाणीं गेली सगळी साळयाची, अर्धी माळयाची सगळी साळयाची, अर्धी माळयाची, धनीण तेल्याची आणि ॠणकरीण ब्राह्मणाची सगळॅ करुं कर्तात, पुण दॅवा कडचॉ दिवॉ डॉळयांवता सगळें घेतां अर्धे जाई सगळेंच मुसळ केरांत सगळें ज्याला समजलें तो सगळें क्षम्य समजतो सगळें झालें आणि शेंसफुलावर आलें सगळें डोकें गेले तरी हरकत नाहीं पण तिळभर नाक जाऊं देऊं नये सगळें मुसळ केरांत सगळे गलबतांत अर्धी सुपारी माझी सगळे पालखीपदस्थ होतील तर भोई कोण होईल? सगळे मुसळ केरांत सगळे वेळ सोपे दोनपारची वेळ कठीण सगळो दिस उघडी (नागडी) नी न्हाताना धरली मांद्री सगळो माजो गांव, पाय दवरुंक ना ठाव सगळ्याचा वायदा चालतो पण पोटाचा वायदा चालत नाहीं सग्याची चोरी, मायेंशी मात्रागमन सग्या सोयर्यानीं गर्दी केली त्यांच्यासाठीं पुरण पोळी सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती सजगणी रोकडी, कंबर कांगे वांकडी? सजण सोडूं नये, डोळा तर फुटूं नये सजण सोडूं नये, डोळा फोडूं नये सजणां जाय घोकीत राहे, चोरां जाय निश्र्चिंत राहे सजलें भूत सजलेलं सोंग मागें राहूं द्या अन् माझें रेडकूं म्होरं नाचूं द्या सजीव तुळशी तोडा, पूजा म्हणती निर्जीव दगडा सज्जनकू सज्जन मिले घडे ग्यानकी बात, दुर्जनकू दुर्जन मिले तो बुकी दो लात सज्जनकू सज्जन मिले तो चंदनेम कपूर, दुर्जनकू दुर्जन मिले तो भांगमे धत्तूर सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास सज्जनाला मान, दुर्जनाला अपमान सटयेक जेवप सटयेक मीठ वाडप सटवाईचीं अक्षरें सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको सटवाजी ढमाले सटवाजीराव ढमाले सटवा मल्हारी सटवीचीं अक्षरें सटवीचें लिहिणें सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कदाकाळीं सटवीनें लिहिलें भाळीं, तें न चुके कपाळीं सटी कवळप सटी जागविणें सटी सामाशीं सटे गोपाळ सटे गोपाळी सठी कवळप सडक दमेल का चालणारा दमेल सडका बोंबील सडेल बोंबील सत्पात्रीं दान महापुण्य सत्य संकल्पाचा दाता भगवान | सत्वनिवृत्ति करणें सदनास पाठविणें सदर होणें सदा असावें महाराष्ट्रीं, गंगातीरीं सदा पीक, सदा भीक सदैवाचा पालवबरा सपाट घोंगडें, बारा सन्या सपाट सुपली सपाट होणें सप्त अंत्यज सप्त अधिकारी सप्त अनल सप्त अप्सरा सप्त अवस्था सप्त उपचार सप्त उपधातु सप्त उपविषें सप्त ॠषि सप्त करणें सप्तकला सप्तकांड सप्तकीर्ति लक्षणें सप्त क्षार सप्तगुण सप्त चिरंजीव सप्त चैतन्य सप्त ताल सप्त तुर्यावस्था सप्तदुर्व्यसन सप्त द्वीप सप्त धातु सप्त धान्यें सप्त नद सप्त नपुंसक सप्त नरक सप्त पदार्थ सप्त पदार्थविद्या सप्त पर्ण सप्त पर्वत सप्त पाताल सप्त पुर्या सप्तप्रकार वधूपरीक्षा सप्त प्रकृति सप्त प्रयाग सप्त ब्रह्मपुत्र सप्त भूमिका सप्त भौक्तिकस्थानें सप्त मातृका सप्त मृत्तिका सप्त रंग सप्त रक्त सप्त राज्यांगें सप्त (राज्याचीं) सप्त लक्षणें सप्त लोक सप्तवायु सप्तविद्या प्रकृति सप्त व्यसनें सप्तसंपत्ति सप्त सभा सप्त समुद्र सप्तसमुद्र शोधून गार मिळविली सप्त सागर सप्त सुषुप्ति सप्त सूर सप्त स्कंध सप्त स्मृतिगामी सप्त हरीतकी सप्तांगें (राज्याचीं) सफर साधणें सफाई होणें सबंध गलबतांत माझी अर्धी सुपारी सबका दाता राम सबका सुनना और दिलका करना सब के साठ करना और बडोंका नाम चलाना सब खाब, घडवण लाव सब घोडे बारा टक्के सब घोडे बारा टक्के, गुणावगुणाला पारखे सब छोडे मेरा रब न छोडे सबबुटी भलताच कुटी सब मिलना पण लंगोटीयार नहीं मिलना सब शहाणे, अक्क्ल एक सब सारख्या मुखपारख्या सब सुनारकी, एक लव्हारकी सबसे चूप भली सबसे जान प्यारी, सबसे जीव प्यारा सबसे मथुरा न्यारी सबसे मेरी चूप सब सोनारकी, एक लोहारकी सबील करणें सब् जग्गें साप तेडा चले, लेकिन बिलमें सीधा घुसे सब्बारी किळक्कारी गेल्लारी पोर्वोतु आम्स सब्बारी जालारी विकट सभागी साधून जाय निधि, अभागी मागें मृत्तिका शोधी सभाग्य साधून जाय निधि, अभागी मागें मृत्तिका शोधी सभा जिंकणें सभा हंसली माकड हंसलें सभ्यांस भूषण, चोरांस दूषण (समग्र) ग्रंथ पाहिल्यावीण । उगाच ठेवी जो दूषण तो एक मूर्ख समज आहे पण उमज नाहीं समजणें समजूं लागणें समजूत पाडणें समतोल आहाराची वाण, करी शरीराची घाण समदुःखें हीं एकीस कारण होतात समय चुकणें समय सांभाळणें समय साधणें समयाचे शिरीं उपयोगी पडणें समयानुसार वर्तणूक समयास उपयोगी पडणें समयीं उपयोगी पडणें समयु वत्तचि मनुष्यु मरतचि परतना समयो चुकलाः कार्य हुकलाः समर्थांचीं पाळीं उघडत तों दुर्बलांचे प्राण जातात समर्थांशीं भांडूं नये समर्था घरचें श्र्वान, त्याला सर्व देती मान समर्थाचिया ठायाः निधान ये आपसया समर्थाची सांठवण पण दुर्बळाची नागवण समशेर करणें समशेर शिकंदरची आणि अक्कल बृहस्पतीची | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP