Dictionaries | References स संख्येला भरती, गुणांना ओहोटी Script: Devanagari Meaning Related Words संख्येला भरती, गुणांना ओहोटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुणवान नसलेलीं माणसें अनेक असलीं तरी त्यांचा काहीं उपयोग नसतो. फार मुलें झालीं म्हणजे त्यांत बुद्धिवान कमी असतात. झाडाला फार फळें आलीं म्हणजे तीं मोठीं व इरसाल होत नाहींत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP