Dictionaries | References

श्रीगणेश

   
Script: Devanagari
See also:  श्रीगणेशा

श्रीगणेश     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आरंभ, गणेश

श्रीगणेश     

श्रीगणेशायनमः असा धडा नवीन अक्षर शिकणार्‍या मुलास प्रथम घालून देतात. ( ल.) कार्यारंभ
पहिला धडा
सुरुवात. ‘ एकादा अक्षर शत्रु हमाल असो, किंवा कवींचा कवि, आणि संजीवनी विद्येचा धनी एकादा शुक्राचार्य असो, दोघींचाहि या शास्त्रांतला श्रीगणेशा एकच-हा एकच प्याला !’-एकच प्याला ४.
‘ तुम्ही गेले दिवशीच मी ( स्वयंपाकाचा ) श्रीगणेशा केला.’ -दाजी १.८६.

श्रीगणेश     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : प्रारम्भ, आरम्भ

श्रीगणेश     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
श्री—गणेश  m. m. the divine गणेश, [MW.]
ROOTS:
श्री गणेश

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP