Dictionaries | References

सप्त लोक

   
Script: Devanagari

सप्त लोक     

भूलोक ( पृथ्वी )
भुवर्लोक ( पृथ्वी व सूर्य यांमधील )
स्वर्लोक ( सूर्य व धृव यांमधील इंद्रादि देवतांचा )
महर्लोक ( सूर्य व नक्षत्रांचा )
जनलोक ( ब्रम्हदेवाच्या मानस पुत्रांचा ).
तपोलोक ( तपस्वी लोकांचा )
सत्यलोक ( ब्रह्मदेवाचा ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP