Dictionaries | References

सप्त स्कंध

   
Script: Devanagari

सप्त स्कंध

   वायु मंडलाचे सात भाग-
   आवह, ( अवाह ) ( भूमीपासून मेघमंडलापर्ये )
   प्रवह, ( प्रवाह ) ( मेघमंडलापासून सूर्यमंडलापर्यंत )
   उद्धह ( तिसर्‍या मंडलांतील )
   सह ( चंद्रमंडलापासून नक्षत्रमंडलापर्यंत )
   विवह ( वैवह ) ( नक्षत्रमंडलापर्यंत )
   षठापरा ( शनिमंडलापासून सप्तर्षिपर्यंत )
   परिवाह ( सप्तर्षिपासून ध्रुवापर्यंत ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP