Dictionaries | References

सगळया भाताचा वैश्र्वदेव

   
Script: Devanagari

सगळया भाताचा वैश्र्वदेव     

स्वयंपाक झाला म्हणजे थोडा भात घेऊन त्याचा वैश्र्वदेव करुन देवास आहुति देण्याची रीत आहे. पण वैश्र्वदेवासच जर सर्व भात खर्च केला तर जेवावयास काय राहणार ? याप्रमाणें प्रास्ताविक गोष्टींतच सर्व खर्च केल्यास मुख्य कार्य कसें व्हावयाचें ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP