Dictionaries | References

साळढाळ

   
Script: Devanagari

साळढाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   plain, simple, unassuming, conformable, compliant; also fair, frank, open, candid, considerate, moderate, sober; one that is himself free from tortuous policies and tricks and that can make ready allowance for the faults and failings or dubious proceedings of others. 2 applied also to the business, acts, course, or general deportment of such person.

साळढाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   plain, simple. candid.

साळढाळ

 वि.  साधा , सरळ ; निगर्वी ; मनमिळाऊ . २ प्रांजळ ; मोकळा ; खुल्या दिलाचा . सगळया आपल्या सरळ न साळढाळ . - खरादे ३८ . ३ सौम्य प्रकृतीचा ; विचारी . ४ कपट , कारस्थान न करणारा ; सालस . ५ दुसर्‍याच्या दोघांकडे दुर्लक्ष करणारा ; उदार मनाचा . या बरोबरच बारिकसारिक मतभेदाचें कांहीं कानेकोपरे असेल तर त्यांकडे कानाडोळा करण्याला मनाची जी एक साळढाळ वृत्ति असावी लागते तीहि त्यांजपाशीं मोठीच आहे . - अस्पृ ३ . ६ वरील वृत्तीच्या माणसाच्या वर्तन - व्यवहार - भाषण इ० ला लावतात . [ सढळ ? धवल - ढाळ द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP