Dictionaries | References

सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार

   
Script: Devanagari

सर्पाला दूध पाजिलें तर विषच ओकणार     

दुष्टाला कितीहि चांगली वागणूक दिली तरी त्याच्या अंगचा दुष्टपणा जात नाहीं. तु०-तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर l वमितां विखार विष जालें ll

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP