Dictionaries | References

संपविणें

   
Script: Devanagari

संपविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

संपविणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   expend; end. complete.

संपविणें

 उ.क्रि.  १ खर्चून टाकणें ; निःशेष करणें ; सरविणें ; खलास करणें . २ शेवट करणें ; पूर्णतेस नेणें ; समाप्त करणें ; उरकणें ; सिध्दीस नेणें . [ संपणें प्रयोजक ] संपविणें - सोपविणें याबद्दलहि चुकीनें हा शब्द वापरतात . आज दूर्वा आणण्याचें काम तुजकडे संपविलें आहे - रत्नकांता ३ . ३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP