Dictionaries | References ख खपवणें Script: Devanagari See also: खपविणें Meaning Related Words खपवणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. संपविणें ; कमी कमी करणें . ठार मारणें . ' त्या बहुतांही सात्यकि भगवन्नंदनहि तो खपविला हो । ' - मोमौसल १ . ५५ . ' गंगाधरशास्त्री जात होता देवाला । मधी खपविला रस्त्याला । ' ऐपो ३९० . ( सं . कफ - हात ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP