Dictionaries | References

अटपणें

   
Script: Devanagari

अटपणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   passive. Ex. भांड्यांतला गूळ अटपला; लढाईमध्यें पांच हजार फौज अटपली; तो गृहस्थ पट- कीनें हलोहाल अटपला.

अटपणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   gather up. finish. manage.

अटपणें

 उ.क्रि.  
   एकत्र करणें ; गुरफटणें ; अकुंचित करणें .
   व्यवस्थित लावणें ( पुस्तकें , हत्यारें वगैरे ).
   ताब्यांत घेणें ; हातांत घेणें ; गोळा करणें . बापाची संपत्ति वडील भावानें अटपली . वारा पुढचा आला , शीड लवकर आटप .
   उरकणें ; झटपट करणें . स्नान - संध्या अटपून पढावयास ये .
   गांठणें ; मजल मारणें ; मिळणें . तूं पुढें गेलास तरी मी धांवत येऊन तुला अटपीन .
   संभाळणें ; व्यवस्थितपणें चालविणें . उदा० संसार अटपणें .
   संपविणें ; खलास करणें . भांड्यातला गूळ अटपला .
   आवरणें ; थांबविणें ; मर्यादा घालणें ; दाबणें . धीर धरोनी आटप म्हणुनी बाष्पें मजसाठीं ॥ - केके ४१ . - अक्रि .
   मरणें ; नाश पावणें . पांच हजार फौज अटपली .
   सुकणें ; संपणें ; नाहींसें होणें . या तळ्यांतील पाणी अटोपलें तेव्हां पक्षीदेखील गेले . [ सं . आटोप ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP