Dictionaries | References ख खपविणें Script: Devanagari See also: खपवणें Meaning Related Words खपविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ संपविणें ; कमी कमी करणें . २ ठार मारणें . ' त्या बहुतांही सात्यकि भगवन्नंदनहि तो खपविला हो । ' - मोमौसल १ . ५५ . ' गंगाधरशास्त्री जात होता देवाला । मधी खपविला रस्त्याला । ' ऐपो ३९० . ( सं . कफ - हात ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP