Dictionaries | References

उलगणें

   
Script: Devanagari

उलगणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To cease, end, pass away--youth, a season.
.

उलगणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Clear. Conclude, close, wind up.
v i   Cease, end.

उलगणें     

अ.क्रि.  संपणें ; निघून जाणें ; बंद होणें ; थांबणें ( हंगाम , तारुण्य इ० ). पर्जन्याचे दिवस उलगले . - केक १३१ . काजूचे दिवस उलगले . [ सं . उद + लग ] - सक्रि .
मोकळें , रिकामें करणें ( शेत , बाग , कोठार इ० कांतील पीक , जिन्नस इ० काढून घेऊन ).
खलास करणें ; नेणें ( पीक ; जिन्नस , वस्तू , साहित्य इ० ).
आटोपणें ; संपविणें ; पुरें करणें ( काम , चाकरी , समारंभ इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP