Dictionaries | References उ उडविणें Script: Devanagari See also: उडवणें Meaning Related Words उडविणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 uḍaviṇēṃ v c Active or causal form of उडणें q. v. throughout. 2 To scatter, disperse, cast abroad; to cause to fly or run in every direction. 3 To spend lavishly; to squander. 4 To turn off; to shuffle or evade. 5 To treat with slight and scorn; to reject contemptuously. उडविणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Scatter, squander. Turn off, shuffle, evade. To treat with slight and scorn. उडविणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. उडणें याचें प्रयोजक ; उडणें पहा .दूर फेंकणें ; अस्ताव्यस्त करणें ; विस्कळित करणें ; चारी दिशांस उधळून लावणें ; पळवून लावणें . मुकुट शिरींचा उडविला । - मोदोहारामायण ६९ .उधळपट्टी करणें ; बेसुमार खर्च करणें . आपल्या नादीं लागून हवा तेवढा पैसा उडवील असें तिला वाटलें . - विवि १० . ५ - ७ . १२३ .टाळणें ; अव्हेरणें ; सोडणें ; टाकून देणें .हेटाळणें ; अव्हेर करणें ; झिडकारणें .चोरणें ; लांबविणें ; नाहींसें करणें . हातवह्या फिर्यादीनें उडविल्या . - विक्षिप्त ३ . ९५ .मारणें ; आघात करणें ; निर्गुणास जन्म कल्पिला । अथवा निर्गुण उडविला ॥ - दा ९ . ३ . २६ . शत्रूवर नेम धरुन सोजीर उडवितां येतील . - इंप १५० . चाबूक उडविणें , चाबकाचे फटके मारणें . भटजीचे अंगावर चाबूक उडविले . - इंप ८६ .चोरुन नेणें ; पळवून नेणें ; तिला उडवून नेण्याचा प्रयत्न करणें ही गोष्ट श्लाध्य आहे . - विवि १० . ५ - ७ . १२३ .आटोपणें ; जलद काम करणें ; त्वरित संपविणें . लॅटिन भाषांतर विद्यार्थ्यास दिलें असतां तें जॉन्सननें कसें उडवून दिलें याविषयीं मागें सांगितलेंच आहे . - नि ६५६ .फजीत करणें . नका आमची जास्त उडवूं - चंद्रग्रहण . ४० .काढून , हांकून लावणें . आपण स्वत : टोळीचा नायक होऊन तुम्हास उडवून देणार नाहीं . - कोरकि २७८ . [ सं . उद + डी - डायय - उड्डायन ; प्रा . उड्डवण ] Related Words उडविणें रेवडी उडविणें धुडके उडविणें धुडक्या उडविणें भांडयाच्या तोंडीं उडविणें भांडयाच्या मुखीं उडविणें अंगाचे धुडके उडविणें खारका उडविणें चुंब उडविणें ; प्रचुंब उडविणें हुर्योवडी उडविणें हौज्या उडविणें हबेलंडी उडविणें हर्रेवडी उडविणें बाता उडविणें बार उडविणें बूच उडविणें भगल उडविणें राळ उडविणें भिरकंडया उडविणें भिरकंडे उडविणें मुंडी उडविणें पापणी उडविणें फडशा उडविणें फूं उडविणें फू उडविणें धुड्डा उडविणें धुव्वा उडविणें रंग उडविणें पैसे उडविणें शिंतोडा उडविणें दिवाळी करणें , उडविणें पागोटें उडविणें, खालीं करणें द्रव्याचे धुडके उडविणें रेवडी वळविणें वावडी करणें कुलवणें खिचडी काढणें उडावणी भक्ष्यस्थानीं टाकणें भक्ष्यस्थानीं सोडणें पिठाड करणें पिठाड पाडणें धुडके करणें धुडक्या करणें रंग खेळणें पस्त खाणें (एखाद्या खाद्यावर) ताव देणें (एखाद्या खाद्यावर) ताव मारणें एखाद्याला गुवावरून ओढणें हौज्या चाटून पुसून खाणें नाक मोडणें रंगणावर धरणें रंग शिंपणें लंका जाळणें लंका पेटविणें चिमणखडा गांड फाडणें गाळेखेरें खवडा करणें खवडा करून टाकणें कांठीने पाणी शिंपणें कांठीने पाणी शेंदणें उत्क्षेपणें उडाऊछप्पी उडाऊछप्पू जोडेपूजा करणें जोडे मारणें लोघ पाडणें लोघी पाडणें लोथी पाडणें भक्ष्यस्थानीं उतरणें फुंकर मारणें टोपशी डोईचे केंस नाहींसे करणें खाऊन टाकणें खापलणें गंधफूल करणें गंधफूल वाहाणें उदफाळणें उपणणी उडवलाउडवला उडवागी उडविलाउडविला उडव्या उडाऊ हळद खेळणें हुरुरु करणें टोपसा उडवणी उणारणें कोलवाकोलव कोलाकोल कोलाकोली सुडबुड मोहरी करणें छटका चक्री गुंग करणें चक्री गुंग गुंगविणें चक्री गुंग भुलविणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP