Dictionaries | References

चुंब उडविणें ; प्रचुंब उडविणें

   
Script: Devanagari

चुंब उडविणें ; प्रचुंब उडविणें     

अ.क्रि.  परस्परांस भेटणें ; चुंबणें ; मिळणे . ' डोळ्यां वरखालीं पापण्या असती । पळें पळ चुंब उडविती । परी डोळे कांहीं त्यांस न देखती । ' - योसं ८ . ५४ . ' जैगा पापण्या प्रचुंब उडविती । ' - योसं ८ . ५५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP