Dictionaries | References

पुनरपि जननं पुनरपि मरणं

   
Script: Devanagari

पुनरपि जननं पुनरपि मरणं     

जन्ममरणाचा फेरा.
या जगांतील उत्पत्ति व नाश यांचें चक्र.
पुन्हां पुन्हां तीच गोष्ट करावी लागणें. ‘पुनरपि जननं पुनरपि मरणं पुनरपि जननीजठरे शयनम्‌। इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे। भजगोविंदम्‌॥- शंकराचार्य, चर्पटपंजरीस्तोत्र.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP