Dictionaries | References c cyme Script: Latin Meaning Related Words cyme जीवशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. Bot. (as, an inflorescence in which the main axis ends in flower) ससीमाक्षinflorescence cyme भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 वल्लरी cyme राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 वल्लरीफुलोऱ्याचा एक प्रकार, अक्षाच्या शेंड्यावर फूल आल्याने पुढे वाढ खुंटते, केव्हा त्याच्या बाजूस दोन नवीन अक्ष येऊन त्यांचीही फूल आल्याने वाढ खुंटते व तीन फुलांची साधी वल्लरी बनते. उदा.मोगरा, कधी बाजूच्या दोन अक्षावर फूल येऊन पुनरपि त्यांच्या दोन्ही बाजूस फुले येऊन पुन्हा तोच प्रकार काही वेळ चालतो. उदा. पारिजातक, वल्लऱ्या अनेक प्रकारच्या असतात.uniparousbiparoushelicoidscorpioid Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP