Dictionaries | References
b

biparous

   
Script: Latin

biparous     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot. (dichasial) द्विशाख-
uniparous

biparous     

राज्यशास्त्र  | English  Marathi
द्विपद
अक्षाच्या टोकापासून दोन्ही बाजूस वाढलेला
b. cyme द्विपद वल्लरी
मुख्य अक्षावर शेंड्याला फूल येऊन वाढ खुंटते व नंतर दोन्ही बाजूस दोन फुले येतात, ती साधी वल्लरी उदा. जाई, मोगरा इ. अधिक जटिल प्रकारात त्याऐवजी बाजूस दोन उपाक्ष येऊन त्यांना प्रत्येकी वरीलप्रमाणे वल्लरी येतात. उदा. पांगारा, मोगली, एरंड इ.
b. cymose branching द्विपद कुंठित शाखाबंध
मुख्य अक्षाची वाढ थांबून बाजूच्या दोन उपाक्षाची वाढ चालू राहिल्याने व असा प्रकार पुनः पुनः घडून होणारा शाखाविस्तार उदा. करवंद, गुलबुश, खैरचाफा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP