Dictionaries | References
m

mono-

   
Script: Latin

mono-     

वैज्ञानिक  | English  Marathi
एक-

mono-     

भूशास्त्र  | English  Marathi
एक-
(in comb.)

mono-     

जीवशास्त्र | English  Marathi
एक-

mono-     

गणितशास्त्र | English  Marathi
(in comb.) एक-

mono-     

राज्यशास्त्र  | English  Marathi
एक-
एक या अर्थी उपसर्ग
monoecious एकत्रलिंगी
दोन प्रकारची (नर व स्त्री) फुले एकाच झाडावर असण्याचा प्रकार, उदा. भोपळा, एरंड इ. अबीजी वनस्पतींत कधी दोन्ही प्रकारची जननेंद्रिये एकत्र असलेल्या गंतुकधारीला हेच विशेषण लावतात, पहा dioeceous
mono embryony एकगर्भत्व
एका बीजात एका गर्भाचे उत्पादन करण्याचा प्रकार उदा. बहुतेक फुलझाडे, क्वचित अनेक गर्भ असतात.
mono carp(monocarpic, monocarpean) एकप्रसवी
एकदाच फुले येणारी एकवर्षायू किंवा अन्य वनस्पती, उदा. टाकळा, केळ, तुळस इ.
monocarpellary एककिंज, एककिंजदली
एक किंजदल असलेले (फूल अगर किंजमंडल) उदा. शिंबी कुल
mono carpic, biennial एकप्रसवी द्विवर्षायु
एकदाच फुले येणारी परंतु दोन वर्षे जिवंत राहणारी उदा. मुळा, गाजर
mono perennial एकप्रसवी बहुवर्षायु
अनेक वर्षांच्या जीवनात एकदाच फुले व फळे येऊन नष्ट होणारी वनस्पती उदा. घायपात, बांबू
mono cephlic एकशीर्षक
एकच स्तबक फुलोरा असलेली (वनस्पती) उदा. दुधळ (Dandelion)
एकदांडी (Tridax procumbens L.)
mono chasial cyme (monochasium) एकशाखी वल्लरी
एक प्रमुख अक्ष असलेला कुंठित फुलोरा पहा uniparous cyme, cyme
mono chlamydeae (Monochlamydeous) एकावृत (एक परिदली) उपवर्ग
परिदलांचे एकच मंडल असलेली फुले धारण करणाऱ्या द्विदलिकित फुलझाडांचा गट, बेंथॅम व हूकर यांच्या वर्गीकरण पद्धतीतील तिसरा उपवर्ग, क्वचित परिदले नसतात. एंग्लरांच्या पद्धतीत याचा समावेश आद्यपरिदली श्रेणीत किंवा उपवर्गात केला आहे व त्यामध्ये सुमारे तीस कुलांचा समावेश आहे व ती नऊ गणात विभागली आहेत. ही पद्धत अधिक ग्राह्य मानली आहे (पहा Choripetalae)
हचिन्सन यांनी ह्या उपवर्गाला विभाग मानला आहे.
mono clinous द्विलिंगी
केसरदले व किंजदले एकत्र असलेली फुले
सर्वच फुले द्विलिंगी असलेला स्तबक फुलोरा
mono cotyledon एकदलिकित, एकबीजपत्री
बीजात एक दलिका (डाळिंबी) असलेली वनस्पती, उदा. गवते, ताल कुल. सामान्य भाषेत एकदल ही संज्ञा रुढ आहे.
mono cotyledon एकदलिकित,(वनस्पती किंवा बीज) एकबीजपत्री
mono cotylae (Monocotyledoneae) एकदलिकी उपवर्ग
बीजी वनस्पतींपैकी फुलझाडांच्या वर्गातील एक उपवर्ग, अलिकडे मात्र काहींनी द्विदलिकित व एकदलिकित हे वर्गच मानले आहेत (एंग्लर व प्रँटल, बेसी, बेथॅम व हूकर) व फुलझाडांना बीजी वनस्पतींत उपविभाग मानले आहे पहा Angiospermae, phanerogameae
mono cyclic
एकचक्रीय
वर्षायु
प्रत्येक प्रकारच्या अवयवांचे एकच मंडल असलेले (फूल) उदा. धोतरा, सदाफुली इ.
एक वर्ष किंवा त्याहून कमी जीवनकाल असलेली वनस्पती
mono dynamous एकोन्नत
इतरांपेक्षा एकच केसरदल अधिक उंच असलेले (केसरमंडल) उदा. काजू
mono ecious एकत्रलिंगी
 पु./स्त्री. दोन्ही फुले किंवा जननेंद्रिये एकाच झाडावर असणारे
monoecism एकत्रलिंगता
दोन प्रकारची फुले एकाच झाडावर असण्याचा प्रकार उदा. एरंड, हॅझेल, भोपळा, मका
monoeciously polygamous एकत्रलिंगी बहुयुतिक
एकलिंगी व द्विलिंगी फुले एकाच झाडावर असलेली (वनस्पती)
उदा. मोई (Odina wodier Roxb.)
mono gynous एककिंजी
एक किंजदल असलेले (फूल, किंजमंडल)
monoliform मालाकृति
मण्यांच्या माळेप्रमाणे उदा. काही नील हरित शैवले
mono hybrid एकसंकरज
एका वैकल्पिक जोडीतील लक्षणांत फरक असलेल्या आईबापापासून झालेली संकरप्रजा (अपत्य)
पहा allelomorph
mono cross एकगुण संकर
वैकल्पिक गुणांच्या एका जोडीबाबत केलेला संकर
mono locular (unilocular, one called) एकपुट
एक कप्पा असलेला (किंजपुट, परागकोश)
mono petalous युक्तप्रदल, एकप्रदल
जुळलेल्या पाकळ्यांचे, एकच पाकळी असलेले (फूल)
mono phyletic एकस्त्रोतोद्भव, एकोद्भव
एकाच पूर्वज गटापासून मूलतः उगम पावलेले, हा गट वंशापेक्षा मोठा व गणापेक्षा लहान मानतात.
mono podial एकपदी
एकपद असलेली (वाढ)
mono podium एकपद
अक्षाच्या टोकास सतत वाढ होत राहिल्याने बनलेला एकच सलग अक्ष (स्तम्भ) उदा. चिल, चीड, सुरु.
mono sepalous युक्तसंदल
पहा gamosepalous
mono siphonous एकनलिकित
कोशिकांची एकच रांग असलेला शैवलतंतू उदा. युलोथिक्स, इडोगोनियम इ.
monosome एकसमसूत्र
प्रकलविभाजनामध्ये एखादे संपूर्णपणे न विभागलेले अनियमित रंगसूत्र दुसऱ्या रंगसूत्रांच्या संचात जाऊन त्यापासून बनलेल्या प्रकलात समाविष्ट होण्याचा प्रकार, यामुळे तेथे एक रंगसूत्र अधिक असते व दोन्ही प्रकलांत एकूण संख्या विषम होते.
monosomic एकसमसूत्री
एकसमसूत्र असण्याचा प्रकार
monospermous एकबीजी
एक बीज असलेल्या फळाची (वनस्पती)
उदा. आंबा, खारीक
mono sporangiate एकबीजुककोशिक, एकलिंगी
भिन्न (लघु व गुरु) बीजुककोश स्वतंत्र अक्षावर असलेले फूल, उदा. बीच, ओक, केसरदले किंवा किंजदले असलेली फुले अथवा तशी फुले असलेली वनस्पती, एकच बीजुककोश असलेली.
mono spore एकबीजुक
एका बीजुककोशात बनणारे एकच विशेष बीजुक, उदा. एक्टोकार्पस शैवल
mono sporic एकबीजुकी
फक्त एकबीजुक बनविणारे बीजुककोश असणारी वनस्पती
mono stelous एकरंभी
फक्त एक रंभ (केंद्रवर्ती वाहकवृंद व त्या सभोवार परिरंभ असल्यास) असलेले खोड
mono stromatic एकस्तरी
कोशिकांचा एकच थर असलेले उदा. फ्युनेरिया या शेवाळीचे पान, शैवलापैकी काहींचे कायक (शरीर)
उदा. पेडिऍस्ट्रम
mono symmetrical (zygomorphic)
एकसमात्र
एका पातळीने दोन सारखे अर्ध बनविता येण्यासारखे
mono thecal एकपुटक
एक कप्पा (पोकळी) असलेले
mono trichous एकप्रकेसली
एक प्रकेसल (केसासारखा प्राकलाचा धागा)असलेली (वनस्पती) उदा. युग्लीना शैवल पहा flagellum
mono typic एकप्रतिरुपी
फक्त एक प्रतिनिधी असलेला, उदा. कुल, गण, वंश, जाती इ. एखाद्या कुलात एकच वंश (उदा. दाडिम कुलात दाडिमवंश)
गिंकोएसी कुलात गिंको हा एकच वंश)
एखाद्या वंशात एकच जाती (उदा. गिंको वंशातील एक गिंको बायलोबा ही जाती)
वेलविशिया वंशात एक, वेलविशिया मिराबिलिस ही जाती) पहा Moringaceae, Gnetales, Gingkoales

mono-     

एक-
di-=bi-द्वि-, hepta-=septa-, hetero-, नैकविध-, असम-, विषम- भिन्न, hexa-, षट्-, षष्ठ-, homo-, एकविध-, सम, iso-, सम-, multi-, बहु-, octa-=octo-, अष्ट-, penta-, पंच-, poly-, बहु-, quadri-, चतुर-, चतुः-,septa-, सप्त, sesqui-, अध्यर्ध-, सार्ध-, tetra-=quadri-, tri-, त्रि-
(also mon.) (in comb.)

mono-     

एक-

mono-     

भूगोल  | English  Marathi
= mon-

Related Words

mono-   senior mono caster   mono acidic   mono atomic   mono cropped   mono keyboard   mono mechanic   mono molecular   mono-ovular   mono-oxygenase   mono-variant   mono caster attendant   mono caster attendant, reservist   mono caster, reservist   mono casting machine operator   mono-di-polysaccharide   mono key board operator   mono casting machine operator reservist   mono key board operator, reservist   hepta-   hexa-   sesqui-   tetra-   tri-   penta-   di-   quadri-   octa-   hetero-   septa-   mon   कथक   multi-   poly-   iso-   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP