Dictionaries | References i iso- Script: Latin Meaning Related Words iso- राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 सम-सारखेपणा दर्शविणारा उपसर्गi. bilateralसमद्विपृष्ठीसमद्विपार्श्वदोन्ही पृष्ठभाग सारखे असलेले (पान) उदा. केशर, बाळवेखंड, बेलमकँदाएकमेकांशी काटकोन करणाऱ्या दोन उभ्या पातळ्यांनी विभागल्यानंतर प्रत्येक वेळी दोन सारखे अर्ध होणारे, मात्र एका पातळीने केलेले दोन अर्ध दुसऱ्यांनी केलेल्या अर्धाहून भिन्न असतात उदा. अक्रोडाचे फळi. chromous समवर्णीसारखा रंग असलेलेi. cotylous समदलिकितसारखीच वाढ झालेल्या डाळिंब्या (दलिका) असेलेले (बी अथवा गर्भ)i. cyclic समचक्रीयफुलातील प्रत्येक वर्तुळात पुष्पदलांची संख्या सारखी असलेले (फूल) उदा. पपईi. diametric समव्यासीयसर्वत्र सारखा व्यास असलेले (खोड किंवा कोशिका)i. cell समव्यासीय कोशिकाकेंद्रातून जाणारी प्रत्येक रेषा साधारणतः सारख्याच मापाची असलेली कोशिका, उदा. मृदुतकातील कोशिकाi. gamete समगंतुकसारख्या दिसणाऱ्या लैंगिक प्रजोत्पादक कोशिका, उदा. शैवले व कवक यांपैकी काही वनस्पतीi. gamous समगंतुकीसारख्या प्रजोत्पादक कोशिका असणारी (वनस्पती).i.gamy समयुतिसारख्या प्रजोत्पादक कोशिकांचे मीलन (संयोग)i. lation विलगीकरण, विलगनअलग करण्याची प्रक्रिया, उदा. रोगट वनस्पती किंवा रोगबीज यांना इतरांपासून वेगळे ठेवणेi.meric समभागीभिन्न वर्तुळातील पुष्पदलांची संख्या सारखी असलेले (फूल)उदा. धोत्राi. osmotic समतर्षकसारखाच तर्षण- दाब उत्पन्न करणारे (दोन अथवा अधिक विद्रव) आत व बाहेर सारख्याच प्रकारे विसृत होणारेi. phyllous समपर्णीस्वरुप व विस्तार या दृष्टीने सारखी पाने असलेलेi. planogamete समचरगंतुकहालचाल करणारी पण सारख्या आकाराची प्रजोत्पादक कोशिकाi. sporous समबीजुकीसर्व सारखी बीजुके प्रसवणारी (वनस्पती) उदा. एक्किसीटमi. spory समबीजुकत्वएकाच प्रकारची बीजुके निर्मिण्याचा गुणi. staminous (stemonous) समकेसरीसंदले व प्रदले यांच्याइतकी केसरदलांची संख्या असलेले फूल उदा. धोत्रा, नागदौना इ.फुलातील सर्व केसरदले सारखी असलेले फूलi. styly समकिंजलत्वएका जातीतील भिन्न वनस्पतींच्या फुलांमध्ये सारख्या उंचीची किंजले असण्याचा गुण पहा heterostylyi. type समस्वरुप, समप्ररुपभिन्न देशांत सारखेच स्वरुप असणारी विशिष्ट वनस्पती.parenchyma iso- ग्रंथालयशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 (short for International Organisation for Standardisation) आमासं iso- यंत्र अभियांत्रिकी | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 समmono(in comb) iso- भूगोल | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 (in comb.) (equal, homogeneous; uniform) सम-mon- Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP