Dictionaries | References

दुभत्‍या गायीच्या लाथा गोड

   
Script: Devanagari

दुभत्‍या गायीच्या लाथा गोड     

ज्‍या मनुष्‍याकडून आपणास लाभ होत असेल त्‍या मनुष्‍याकडून जरी थोडा फार त्रास होत असला, अपमान झाला तरी तो आपण सहन करतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP