Dictionaries | References उ उहू { uhūḥ } Script: Devanagari Meaning Related Words उहू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 in order the more faithfully to observe the spirit of it: altering or supplying the points rendered necessary by alteration of circumstances. 2 The introduction or first mention; the breaking of a matter or subject. v काढ. 3 A scheme, plan, stratagem. v रच. Ex. रात्रीं जाऊन घर वेढून त्याला धरावें असा उहू रचला. उहू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री. ( खा . ) ( १ ) सून . ( २ ) धाकटी भावजय . [ सं . वधू - वहू - उहू - भात्रै ७ . १ - ४ ]व्यूह ; विभू ; कट ; युक्ति ; बेत ; तर्क ; कल्पना . ( क्रि० रचणें ). रात्रीं जाऊन घर वेढून त्याला धरावें असा उहू रचला .परिस्थितीप्रमाणें मूळ सामान्य रीतीच्या वाक्यांत विशेषानुरोधानें केलेला फरक . ( उ० एकवचनाच्या ठिकाणीं अनेकवचन , पुल्लिंगाच्या ठिकाणीं स्त्रीलिंग , अमुक शब्दाबद्दल विष्णु इ . नांव ). यज्ञोपवीत धारण करावें हें सामान्यवचन , येथें दोन यज्ञोपवीतें धारण करावीं असा उहू केला पाहिजे . हेतु कायम ठेवून शास्त्रवचनांत जरुर तो बदल करणें .प्रथम उल्लेख ; प्रस्तावना ; परिस्फोट ; विषयाची मांडणी ( क्रि . काढणें ). मी आपण होऊन उहू काढणार नाहीं , तुम्हीं उहू काढा म्हणजे मी मध्यस्थपणें बोलेन . [ सं . ऊह , ऊहा , व्यूह ] उहू A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 उहू mfn. mfn. (√ वह्), bearing, carrying, [RV. iv, 45, 4.] उहू The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 उहूः [uhūḥ] f. f. [ऊह्-कू] A word expressive of sorrow or dejection. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP