Dictionaries | References भ भान Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 भान हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : बोध, प्रकाश, पुट Rate this meaning Thank you! 👍 भान A dictionary, Marathi and English | Marathi English | | Consciousness, waking or present state of the mental faculties. Ex. ज्वरामुळें त्याचें भान गेलें; तुम्ही गोष्ट सांगितली तेव्हां मी भानावर नव्ह- तों; नाहीं स्त्रीपुरुषभान ॥ मीतूपण तेथें कैंचें ॥. 2 Attention, advertence, heed, notice, observation: also mindfulness or awareness; clear remembrance or mental perception. Ex. ते वेळेस तुम्हाकडे माझें भान नव्हतें; तुम्हासीं बोलतां भोजनास जाण्याचें भान रा- हिलें नाहीं. 3 Notion; representation formed in the mind; image or idea impressed; an impression. Ex. नगाऱ्याचे शब्दावरून राजाची स्वारी चाल- ली असें भान झालें. Rate this meaning Thank you! 👍 भान Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n Consciousness; mindfulness; attention; an impression. Rate this meaning Thank you! 👍 भान मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. जागरुकता , जाणीव , शुद्धी , सावधान ; Rate this meaning Thank you! 👍 भान मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था Ex. तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते. SYNONYM:जाणीव शुद्ध noun एखाद्या गोष्टीचे आकलन किंवा समज Ex. ती रागावली की तिचे भान सुटते. ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdहरखाब सानथाय benবোধবুদ্ধি gujસાનભાન hinसुधबुध kanಪ್ರಜ್ಞೆ kasہوش ہَواس , سۄدبۄد kokसाबुद्द nepविवेक oriବୁଝିବା ଶକ୍ତି panਸੁਧਬੁਧ sanप्रतिभा tamசமயோகிதபுத்தி telమంచితనం urdہوش و حواس , فہم و فراست , سدھ بدھ See : शुद्ध Rate this meaning Thank you! 👍 भान महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. सूर्य . [ सं . भानु . ] न. ( व . ) जेवणाचें ताट ; पात्र . म्ह० ( व . ) भान्याची भूक अन दृष्टीची माया . [ सं . भाजन ; म . भाण ] न. शुद्धि ; सावधपणा ; अंतःकरणाची जागृत स्थिति ; जाणीव . नाहीं स्त्रीपुरुषभान । मी तूं पण कैचे । लक्ष ; ध्यान ; अनुसंधान ; काळजी . प्रपंचाचें भान नाहीं जया । - रामदासी २ . ७५ . आठवण ; स्मरण . येविषयीं ऐका सावधान । ज्ञात्यासि देहाचें बाधीना भान । - एभा १३ . ५८२ . कल्पना ; प्रतीति ; समजूत ; भावना . नगार्याच्या शब्दावरुन राजाची स्वारी चालली असें भान झालें . कृष्णध्यानीं निमग्न । नाठवेंचि दुजें भान । - जै ९६ . ४१ . चैतन्य . अधिष्ठान . मिथ्या कल्पनेचें भान । उडोन जाये । - दा ७ . ५ . २७ . भास ; आविष्कार . निज रुपाचें अदर्शन । तेंचि भान प्रकृतीचें । - एभा ९ . २८३ . [ सं . ] Rate this meaning Thank you! 👍 भान नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : बोध Rate this meaning Thank you! 👍 भान A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | भान n. an. appearance, evidence, perception, [Vedântas.] ; [Bhāṣāp.] &c. light, lustre, [L.] भान bभानु and e. See p. 751, col. 1. Rate this meaning Thank you! 👍 भान Shabda-Sagara | Sanskrit English | | भान n. (-नं) The act of growing visible. 2. Light, lustre. 3. Perception. E. भा, ल्युट् aff. ROOTS:भा ल्युट् Related Words भान भान हरणें penetration gloss insight semblance visible light visible radiation color colour awareness light self-awareness sensory awareness सैराण तंवरी रागाचें रायतें, उशाचें पायथें भांबवणे भांबावणे चंद्र व्यापली, शुद्धी गेली जागृती तवरी तंवर खुशालचेंडू अनुव्यवसाय जिंकणूक धावपळ जिंकणाभानी निसरसांड consciousness होशशा होषशा वृषभानु अवलेप कहत कहात संप्रज्ञात झलकना चौकड भांब रंगणे निर्भीड अवधान एकट्याची एक वाट एकल्याची एक वाट आंधळा छाल भांबवणें भांबावणें भांभावणें मंतव्य अंदाज घोडेपर हौदा, और हत्तीपर जीन। जान बचानेके लिये पळे वॉरन हेस्िग्स घोडेपर हौदा, हाथीपर जीन। जल्दीसे भाग गया वॉरन हेस्तिंग।। जाणीव रंडी रडी रड्डी ध्यानी सावध सुमार विवर्तं अजमास चेतना जभ् बाधा भाम प्रबोधन ठाय शुद्ध लब्ध भूक हत तर्क देह ध्यान मन હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP