Dictionaries | References

जिंकणूक

   
Script: Devanagari
See also:  जिंकणाभानी

जिंकणूक

  स्त्री. ( कवडयांचा खेळ ) एक संज्ञा ; केवळ गमतीखातर नसून पण लावून डाव जिंकला असतां कवडया इ० द्यावयाचा संकेत करून खेळावयाचें असतां योजतात . [ जिंकणें + भान ? ]
  स्त्री. ( क्व . ) जय ; विजय ; यश , जिंकणें . [ जिंकणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP