Dictionaries | References व विवर्तं Script: Devanagari Meaning Related Words विवर्तं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ भोंवरा . २ भास ; भ्रम ; भ्रांति ; माया . माया ब्रह्मीचा विवर्त । - विपू ३ . २४ . बोलतां परिणाम विवर्तु । - भाए ५८३ . मूळ तात्त्विक रूप सुटून दुसरें नांवरूप प्राप्त होतें तेव्हां त्यास विर्तत म्हणावें . - गीर २३९ . [ सं . वि + वृ ]०रूप वि. भासमात्र ; मायावी . तेथें माया मिथ्या भान । विवर्तरूप भासे । - दा ८ . २ . २ .०वाद पु. मायावाद . प्रकृति ही स्वतंत्र दुसरी वस्तु नसून एकजिन्नसी एका निर्गुण ब्रह्मावरच मनुष्याचीं इंद्रियें अज्ञानानें सगुण देखाव्याचा अध्यारोप करीत असतात या मतास विवर्तवाद म्हणतात . - गीर २३८ . विवर्तन - न . १ भ्रमण . २ ( नृत्य ) डोळा एका बाजूस फेंकणें , शृंगारद्योतक अभिनय .०उरू स्त्री. ( नृत्य ) टांच आंत घेऊन जंघाक्षिप्त मांडयांची होणारी स्थिति . विवर्तितकरण - न . ( नृत्य ) हात पुढें करणें , त्रिक विवर्तन फेकणें व डावा हात रेचित करणें .०पार्श्व पु. ( नृत्य ) एकाच पायाच्या चवडयावर उभें राहून कटिविवृत्त केली असतां वरचा सर्व भाग फिरविण्याची क्रिया . - पुट - न . ( नृत्य ) खालच्या व वरच्या पापण्या जवळ आणून फिरविणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP