Dictionaries | References

कहत

   
Script: Devanagari
See also:  कहात

कहत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. कहातीस येणें To fly into a passion; to become furious and outrageous.

कहत     

 स्त्री. १ दरोडा ; लूट ; धाड ( चोरांची , दरोडेखोरांची ). २ एखाद्या वस्तूवर पडणारी धाड , उडी ( खादाड मुलांची ). ३ शेतावर पडणारी धाड ( गुरांची , टोळांची ). ४ चढाई ; चाल . ( अर . कहत = दुष्काळ ) कहातीस येणें - क्रि . विकारवश होणें ; कुलुलीस येणें ; क्रोधाविष्ट होणें ; भान सुटणें .
 पु. दुष्काळ . ' तरी येथील विचार पाहतां चार सालापासून कहत पडला व रयत ढोरं मरून गेली .' - पेद १७ . ७६ . (?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP